गेवराई आगारामधील राज्य परिवहन महामंडळाचा सेवानिवृत कार्यक्रम संपन्न

गेवराई आगारामधील राज्य परिवहन महामंडळाचा सेवानिवृत कार्यक्रम संपन्न .गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवानेते माननीय श्री शिवराज(दादा) पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई राष्ट्रीय परिवहन महामंडळ प्रनित गेवराई आगारांमधील व निपाणी जवळका येथील रहिवाशी श्री सुभाष (नाना) काकडे वाहन या पदावर गेली ( 30) वर्षे सेवा देऊन आज सेवा निवृत झाले या कार्यक्रमास गेवराई विधान सभा मतदार संघाचे भाजपा चे युवा नेते मा श्री शिवराज ( दादा ) पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी या कार्यक्रमाला एस टी बॅक मुंबई चे संचालक मा बंडूभाऊ बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास आगार प्रमुख श्री बालाजी आडसुळे सत्कारमुर्ती श्री सुभाष (नाना) काकडे वाहक जितेंद्र आरसुळ गोरक्ष खरात रामा जाधव श्री गिरी बप्पा अमोल मस्के समाधान ( जिजा ) मस्के शोहेब आत्तार कृष्णा ( भैय्या ) पाटोळे तसेच राज्य परिवहन चे असख्य कर्मचारी उपस्थित होते त्याप्रसंगी युवा नेते शिवराज (दादा) पवार यांनी बोलताना असे म्हणाले की पवार कुटूंबीय व भाजपा एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आ...