आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका कार्यकारणी जाहीर
अकोला प्रतिनिधी :-राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.अकोट तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात कार्यकारणी व नियुक्ती करण्यात आली.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.व ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या अकोट तालुका अध्यक्षपदी. उमेश तायडे. तालुका उपाध्यक्ष पदी. एजाज शेख. तालुका महासचिवपदि योगेश शिरसाट. तालुका सचिव. सतिश वानखडे. तालुका संघटक रिजवान शेख. तालुका कार्याध्यक्षपदी.अवेस शेख यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सदांशिव. शाहरुख शेख. आमिर खान. शाकीर अब्दुल. मित्र परिवार उपस्थित होते
Comments
Post a Comment