वडवणी च्या पहिल्या महिला मराठी पत्रकार गितांजलीताई लव्हाळे या कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी
दि 25 रोजी बीड बार्शी नाका परिसरातील सदैव सामाजिक कार्यात आग्रेसर आसणारे सर्व परिचीत धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतिने पसायदान सेवा प्रकल्प ढेणकमोह ता जी बीड येथे प्रमुख मान्यवर समाजसेवक प्रविण(भाऊ)पालीमकर, सातिराम(आण्णा)ढोले पाटील व शिवाजी माने,व सिनेअभिनेञी तथा रिल्सस्टार पायल वंजारे,सायली सोनवने,वैष्णवी नवले,स्नेहा सोनवाने,गौरी नवले सह आदिच्या उपस्थीती मध्ये कोविड काळात आनेकाने आपले मोलाचे योगदान देशासाठी दिले होते आशा योक्ती ना व महिलाना कोविड योध्दा हा पुरस्कार सन्मान पञ देऊन गितांजली लव्हाळे , समाजसेवक शरद झोडगे , विष्णुबाळ झोडगे कुष्णा पाठकसर ,राजेश शिंदे दराडेसर , सुरेश पवार ,महेश जाधव राज गायकवाड निखील फुंदे यांना देन्यात आला तसेच पसायदान प्रकल्पातील आनाथ बालकाना शैक्षणिक साहित्य सह जिवन आवश्यक वस्तु वाटप करुन पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला आनेक मान्यवरा कंडुन.अशोक दादा ढोले पाटील यांच्या कार्याचे कवतुक केले या सर्व कार्यक्रमाला दिलीप राठोड व अभय काटे यांनी मोलांचे योगदान दिले आशी माहिती प्रसिद्धी पञकास अशोक ढोले यांनी कळवली आहे
Comments
Post a Comment