प्रा शिवराज बांगर पाटील व त्यांचे विरोधक

बीड प्रतिनिधी:-प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या वर खोटी एमपीडीए झाली आणी महाराष्ट्रा मधील त्यांचे जिव्हाळ्याचे समर्थक, पेटुन उठले, सोशल मिडीया वर खोट्या एमपीडीए चा निषेध नोंदवु लागले, प्रा. शिवराज बांगर साहेब हे बाहेर आले पाहिजे हि सर्वांचीच इच्छा होती, प्रा शिवराज बांगर साहेब सारख्या देव माणसा वर कार्यवाही होणे चुकीचे होते, प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या वर एमपीडीए सारखी कार्यवाही झाली हे समजताच बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या पाया खालची वाळू सरखली, प्रत्येक राजकीय पक्षांनी ही कार्यवाही खोटी आहे असे बीड जिल्हा अधीकारी यांना निवेदन दिले, परंतु ज्या पक्षा मध्ये जीव तोडुन प्रा. शिवराज बांगर साहेब यांनी काम केले त्या पक्षाने साधे निवेदन ही दिले नाही, ही एक शोकांतिका आहे, प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या वरील खोटी एमपीडीए रद्द व्हावी म्हणुन प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या पत्नी शिवलता ताई बांगर यांनी खुप कष्ट घेतले, गृहमंञ्या पासुन मुख्यमंञ्या पर्यंत भेट घेतल्या त्यांना निवेदन दिले, तरी पण एमपीडीए रद्द झाली नाही , नंतर ताईंनी सर्व जिव्हाभावाच्या कार्यकर्त्याना सांगीतले की जिल्हा अधीकारी यांच्या लक्षात आणुन देण्यासाठी आपल्याला जिल्हा अधीकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करावे लागेल, व धरणे आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रा.शिवराज बागंर युवा मंचचे अध्यक्ष विवेक(बाबा) कुचेकर, राहुल बागंर, , राजेंद्र कोरडे, दलित युथ पँथर चे बीड जिल्हा अध्यक्ष पवन कुचेकर,महेश कांबळे, प्रमोद निकाळजे, आकाश निकाळजे, यांच्या वर सोपवण्यात आली, आणी प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या जिव्हाळ्याच्या समर्थकांनी ही जबाबदारी पार पाडली, व ह्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी अॅड शशिकांत सावंत साहेब यांनी खुप कष्ट घेतले, सरांन सोबत ठाम पणे उभे राहाणारे अॅड शशिकांत सावंत साहेब यांचे देखील आभार तसे प्रा शिवराज बांगर पाटील यांच्या जिव्हाळ्याच्या समर्थकांनी जिल्हा अधीकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन हे यशस्वी केले, प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला, शिवलता तांईना सांगीतले गेले की आम्ही आपल्या सोबत आहोत हि लढाई आपल्याला जिंकायची आहे, आणी काल प्रा. शिवराज बांगर पाटील साहेबांना न्यायालयाने जामीन मंजूर केला व सोशल मिडीया वर काल जे प्रा. शिवराज बांगर पाटील साहेबांच्या विरोधात होते ते पोस्ट करू लागले हे बघुन आम्ही विचारात पडलोत, जेव्हा कलेक्टर ऑफीस समोर धरणे आंदोलन उभारले तेव्हा आम्ही प्रत्येकाला फोन केले परंतु एक ही गद्दार भडवा तिथे आला नाही, परंतु आज प्रा शिवराज बांगर सरांची सुटका झाली म्हणुन अभिनंदन अशा पोस्ट करू लागले, अरे गद्दारांनो तुम्ही किती ही बांगर सरांन वरती खोट प्रेम दाखवले तरी पण हिशोब सर्वांचा होणार आहे, आम्ही विरोधक विसरतोत व विरोधकांच्या चुका कायम लक्षात ठेवतोत, जेव्हा गरज होती तेव्हा बांगर सरांना तुम्ही तुमच्या ऑफीस मध्ये बसुन विरोध कसा करायचा हे ठरवले, आणी आज हार तुर्याची भाषा करता, आरे थोडी जनाची नाही तर मनाची ठेवा रे , विरोधक 100% असावा पण गोड बोला भडवा नसावा, पण आत्ता असो प्रा शिवराज बांगर पाटील यांची सुटका झाली आहे, तुम्ही किती ही कटकारस्थान केले तरी पण न्यायव्यवस्थे वर आमचा विश्वास आहे संविधाना वर आमचा विश्वास आहे, आत्ता वाघ बाहेर आला आहे त्यामुळे हिशोब सर्वांचा होणार, आत्ता किती ही सोशल मिडीया वर पोस्ट करा पण तुम्ही गद्दार आहात तेव्हाच कळुन चुकले आहे, आत्ता पुढील दिशा प्रा. शिवराज बांगर पाटील यांच्या आदेशाने अशेल....

संकलन-- महेश कांबळे 
प्रा.शिवराज बागंर समर्थक

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी