भरधाव वेगाने ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने मारफळा फाटा येथे विद्यार्थ्याचा जागीच मुत्यू झाला
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून मारफळा फाटा येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असताना मारफळा फाटा येथे हवेवर भरधाव वेगाने टूँव्हल्सने धडक दिल्याने त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 = 00 वाजण्याच्या सुमारास घ डली आहे या विषयी सविस्तर माहिती आशी की गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून दि 25 / 6/2022 रोजी सकाळी 9 वाजता मारफळा फाटा येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होता येत असताना गढी माजलगाव रोड राष्ट्रीय महामार्गावर मारफळा फाटा येथे हायवे वर भरधाव वेगाने टूँव्हल्स एम एच 23 डब्ल्यु 76 66 या टँव्हल्सने धडक दिल्याने ओमकार भागवत कादे याचा जागीच मुत्यू झाला जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ झोडपे याच्या मार्गदर्शनाखाली डॉ पंडित यांनी शवविच्छेदन केले खेर्डावाडी येथे दुपारी ओमकार भागवत कादे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास तल वाडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे याच्या नेतृत्वाखाली बीट जमादार भारत गायकवाड हे करत आहेत
Comments
Post a Comment