Posts

Showing posts from May, 2024

गुरुवारी २५६८ वा बुध्द जयंती महोत्सव,मौजे शिवणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा - पु. भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन

Image
बीड (प्रतिनिधी ):- दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी विश्ववंदनीय विश्वशांतीदुत महाकारूणीक तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन महाविहार धम्मभूमी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर मौजे शिवणी येथे गुरुवार दि. २३ मे २०२४ दुपारी. १२.०० वा करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पु. भिक्खु धम्मशील थेरो, प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड. व शिवणी येथील समस्त बौद्ध उपासक, उपासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार दि. २३ मे २०२४ सकाळी ८:०० वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून होणार असून धम्म मिरवणुकीस प्रारंभ होऊन मिरवणुकीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक असा आहे. सकाळी ९.०० ते १२.०० वा सांस्कृतिक भिम व बुद्ध गितांचा कार्यक्रम होईल तसेच सकाळी १०.०० ते १२.०० वा सर्वांना भोजनदान देण्यात येईल. दुपारी १.०० ते ४.०० वा पु. भिक्खु संघाची धम्मदेसना होणार असून डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), डॉ. भदन्त इन्दवंरस महाथ

दक्षिण कोरिया दौरा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.प्रदिप रोडे, दिपाताई रोडे यांचे अभिष्टचिंतन

Image
बीड(प्रतिनिधी ):- दक्षिण कोरियाची राजधानी सेउल येथील बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळा अनावरणास भारतीय प्रतिनिधीमंडळात प्रा.प्रदिप रोडे आणि तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्षा दिपाताई रोडे उपस्थित राहिल्याबद्दल अभिष्टचिंतन करण्यासाठी शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि. १८ मे रोजी सकाळी ११ वाजता तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे त्यांच्या सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.शरद वंजारे,प्रा.दिपक जमधाडे, प्रा.डॉ.संजय कांबळे, प्रा.श्रीराम जाधव, बबन वाघमारे यांनी प्रा.प्रदिप रोडे यांचा तर डॉ.ज्योती वंजारे ,आयु.मगंल मस्लेकर मॅडम,आयु.मगर मॅडम यांनी तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्षा दिपाताई रोडे यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा.प्रदिप रोडे हे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी १५ मे रोजी कोरियन परंरेप्रमाणे बुद्ध जन्मदिनाचे औचित्य साधुन दक्षिण कोरिया येथील बुद्ध विहारामध्ये डॉ.

आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. साठी रॅम्प

Image
!!! मी शेवगावकर चा दणका खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू !!!  गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात "मी शेवगावकर" च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. साठी रॅम्प ? {अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी "मी शेवगावकर" णे सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात "मी शेवगावकर" च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी अहमदनगर आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. पार्किंग साठी रॅम्प शेवगाव शहराची भौगोलिक रचना पाहता निम्मे शेवगाव शहराचे पाणी बस स्थानकामध्ये जमा होते त्याचा त्रास प्रवाशांना आगारात काम करणाऱ्या कामगारांना होतो परंतु नवीन बांधकामासमोरील आवारात सुमारे चार ते पाच फुटांची भर टाकून काँग्रेसचा प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे त्यामुळे येत्या पावसाळ्यात होणारी काही सोय दूर होणार आहे असे

बुद्ध पौर्णिमेच्या दिनी दक्षिण कोरियात साकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा

Image
सांस्कृतिक व लोकशाही समन्वयाचा उत्सव केला उत्साहात साजरी ; डॉ.उपगुप्तो महाथेरो यांनी पुतळा उभारणीसाठी केले विशेष प्रयत्न बीड(प्रतिनिधी ):- कोरियन परंरेप्रमाणे बुद्ध जन्मदिन १५ मे रोजी साजरी करण्यात येतो (कोरियन लुनार कॅलेंडर नुसार) या दिनाचे औचित्य साधून एका ऐतिहासिक घटनेत दक्षिण कोरिया येथील बुद्ध विहारामध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांचा पहिला पुतळा अनावरण केला आहे. डॉ.बी.आर.आंबेडकर हे एक प्रसिद्ध भारतीय न्यायविद, अर्थशास्त्रज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येओंगप्योंग, सेऊल येथील नवनिर्मित आणि प्रसिद्ध जेड बुद्ध विहारात हा पुतळा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. या पुतळा अनावरण सोहळ्यास भारतीय प्रतिनिधीमंडळात लंडन बिझनेस स्कूलचे आयु.नितीन साळवे, नालंदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, एमएसईबी माजी अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, आयु.लक्ष्मण कांबळे (लातूर), माजी नगरसेवक जयकुमार पवार (लातूर), प्रशिक इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर वैभव आदम

पाटोदा शहराचे भाग्य बदलणाऱ्या मांजरा नदीवरील थ्री इन वन बंधार्याचे सरकारने तात्काळ काम सुरू करावे पाटोदा शहरातील जनतेची मागणी

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटोदा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा नदीच्या काटा वरिल विहिरी जवळ व कृषी उत्पन्न बाजार समिती समिती,वंसतराव शाळा,धोंडे कॉलेज,माऊली नगर, घोलपवस्ती कडे पाऊसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याने व शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या विहिरी जवळ बंधारा केल्याने शहराचे पाणी संकट कमी होणार व त्यावर पुल केल्याने पाऊसाळ्यात त्या भागातील लोकांना जाता येईल म्हणून पाटोदा शहरातील मांजरा नदीवर कोल्हापूर सारखे बांधारे बांधण्यात यावा आशी मागणी अनेक वर्षापासून पाटोदेकर करीत होते असल्यामुळे दूरदृष्टी नेतृत्वाने मंत्रालयातून छञपती शाहु महाराज यांच्या कल्पनेतील कोल्हापूरच्या धर्तीवर पाटोद्याच्या मांजरा नदीवर बंधारा प्लस पुलास कोट्यावधी रुपय मंजूर करुन आणून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असुन बंधार्याचे काम प्रगतीपथावर चालू असून थ्री इन वन आसलेल्या मांजरा नदीवरील बंधार्यामुळे भविष्यात पाटोदा शहरातील अनेक भागाचा प्राणी व रहदारीचा प्रश्न सुटणार असल्यामुळे या बंधाऱ्याचे सरकारने तत्काळ काम सुरू करावे अशी मागणी

पाटोदा नगरंपचायतवर आरोप करणे सोपे मात्र त्यांच्या सारखा शहराचा विकास ही दुसरे कोणीही करू शकत नाही

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यापासून पाटोदा शहराच्या विकास झपाट्याने होत आहे. गेली पंचवार्षिक मध्ये आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा नगरपंचायतने एखाद्या स्टेडियम पेक्षाही सुंदर अशी हिंदू समशानभूमीचे काम केले असून शहरातील काही भागातील रस्ते व नगरपंचायत मध्ये येणाऱ्या वाड्या वस्त्यावरील रस्ते एकदम टकाटक बनवले आहे व जे रस्ते राहिले आहे ते करण्यासाठी आमदार धस यांच्या माध्यमातून नगरपंचायत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नगरपंचायत व तालुक्यात कुठेही दुर्घटना झाली तर अग्निशामक गाडी उपलब्ध केली असून पाटोदा शहरातील भरणारा आठवडी बाजार हागणदारी मुक्त करून एकदम टकाटक केला आहे.विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त अभ्यासिकेचे इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. शहरातील रस्त्यावर विद्युत दिव्याची सोय करून एकदम झगमगाट केला आसुन शहरात भव्य दिव्य असे राम मंदिर उभारले आहे तर शहरातील मंदिर मज्जित परिसर एकदम टकाटक केले आसुन पाण्याचे टाकीचे काम प्रगतीपथावर चालू असून शहराला लवकरच फिल्टरयुक्त पाणी मिळणार आहे तर शेकडो बेघर लोकांना आपल्या हक्क

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात

Image
!!! समस्या शेवगावच्या { समस्या क्रमांक 03 } देवटाकळी झोरापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात !!!  पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात {अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील दहेगाव गटातील देवटाकळी ते जोरापुर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नद्या आणि ओढ्यांवरील पुल बांधणे रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला परंतु कामाचे ठेकेदार देशमुख कन्स्ट्रक्शन सोलापूर यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि रस्त्याचे काम केल्या असून वास्तविक पाहता जुना संपूर्ण रस्ता जे.सी.बी. आणि पोकलेन ने खांदून त्यावर चार ते पाच लेअर चे काम होणे अपेक्षित होते परंतु खराटेने धुवून साफ करून डायरेक्ट हॉट मिक्सर चालून डांबर अंथरण्याचे काम सोलापूर येथील देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून याकडे तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांनी साप दुर्लक्ष केले आहे संबंधित काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सामाजिक कार

येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड च्या संचालकाला मुदत ठेव पावतीची F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

Image
!!! मी शेवगावकर चा दणका मोडला निधी अर्बन लिमिटेड च्या नावाखाली लोकांचे पैसे बुडवणाऱ्या भामट्या लोकांचा मणका !!!  येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड च्या संचालकाला मुदत ठेव पावतीची F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 *याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका तील एका कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या काही वर्षापासून 'येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड या नावाची संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे या बँकेमध्ये सौ. वत्सला मधुकर लबडे वय 70 रा. खरडगांव या महिलेने यांनी येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड मध्ये सहा महिन्यासाठी 5 जून 2023 रोजी म्हातारपणाची काठी म्हणून साठवून ठेवलेले तीन लाख 60 हजार रुपयांची मुदत ठेव पावती केली होती संबंधित पावतीची मुदत डिसेंबर 2023 मध्ये संपली गेल्या सहा महिन्यांमध्ये संबंधित पावतीची मुद्दल आणि होणारे व्यास याची वारंवार मागणी येडेश्वरी निधी अरमान लिमिटेड चे संचालक आकाश थोरात राहणार खानापूर हल्ली मुक्काम शेवगा

स्मशानभूमी अभावी अंत्यविधी करण्याच्या कारणावरून वाद लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड प्रतिनिधी :- आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर निदान मृत्यु तरी सुखासुखी व्हावा अशी सर्वसामान्य माणसांची ईच्छा असते मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांच्या अंत्यविधीसाठी संघर्ष करावा लागतो.वेगवेगळ्या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत.तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे.काही ठिकाणी काटेरी झुडुपातुन वाट काढत दहनशेडकडे जावे लागते. ग्रामीण भागातील स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न असुन जागेअभावी काहींना शेतात, उघड्यावर किंवा नदीकाठी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. बीड तालुक्यातील पालवण येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून वाद झाला.मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नसल्याने सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये वादविवाद होऊन अखेर गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तहसिल व ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह ठेवल्याच्या घटना केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) गावातील दि.४जाने २०२२ लक्ष्मी शहाजी कसबे वय ६५ ,दि.११ एप्रिल २०२२ रोजी नंदुबाई नामदेव थोरात वय ५० वर्षे,दि.२६ एप्रिल २०२२ रोजी अंबुबाई काशीनाथ सा

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी पत्रकार आण्णासाहेब साबळे यांची निवड

Image
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या आष्टी तालुकाध्यक्ष पदी पत्रकार आण्णासाहेब साबळे यांची निवड   जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी केली घोषणा आष्टी(प्रतिनिधी--गोरख मोरे ) : राज्यासह राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची गेवराई तालुकाध्यक्ष पदाची घोषणा जाहीर करण्यात आली .   दिनांक १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नवीन २०२४ च्या आष्टी तालुकाध्यक्ष पदाची घोषणा जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी जाहीर केली.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य अध्यक्ष संतोष जाधव,राज्यसचिव निलेश ठाकरे,मराठवाडा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर,उपाध्यक्ष मुबशिर खतिब यांच्या आदेशानुसार आष्टी तालुकाध्यक्ष पदी दैनिक लोकमंथन ,,दैनिक लोकनेता न्यूज नेटवर्क , ,दैनिक प्रभास केसरीचे प्रतिनिधी आण्णासाहेब दिनकर साबळे यांची निवड जिल्हाध्यक्ष डी.एम.मुजमुले यांनी जाहीर केली .   आ

महाराष्ट्रात निवडणुकीचे समागम,रणसंग्राम,सत्ताधाऱ्यांची चक्रव्यूह आणि निवडणूक आयोग - डॉ. जितीन वंजारे

Image
   बीड प्रतिनिधी :-महाराष्ट्रामध्ये तसेच संबंध भारतामध्ये लोकशाहीच्या उस्तव म्हणजेच निवडणुकीचे रणसंग्राम चालू आहे,यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 543 लोकसभा सीटवर सात टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. देशांमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे यामध्ये 21 राज्य सामील असून 102 लोकसभा सीटांवरती निवडणूक होत आहे,दुसऱ्या टप्प्यांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून यामध्ये तेरा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत एकूण 90 सीटांवरती ही निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये तिसरा टप्पा सात मे रोजी 12 राज्यांमध्ये होणार असून त्यामध्ये 94 लोकसभा सीट साठी मतदान होणार आहे तसेच चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडणार असून दहा राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच पाचवा टप्पा हा 20 मे रोजी होणार असून आठ राज्यांमध्ये 49 सीट साठी निवडणूक होणार आहे त्याचबरोबर सहावा टप्पा 25 मे रोजी होणार असून हा टप्पा सात राज्यांमध्ये 57 लोकसभा सीट साठी पूर्ण होईल, त्याचबरोबर अंतिम आणि सातवा टप्पा एक जून रोजी होणार असून यामध्ये आठ राज्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये 57 लोकसभा सीट साठी मतदान

आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
 धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. महाराष्ट्र राज्याचे मुख्मंत्रीपद श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे अत्यंत जवलचे विश्वासू सह्याक धर्मवीर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री बाजीराव(दादा)चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील(भैया)वरपे यांनी मुख्यमंत्री सह्याता निधी कक्ष बीड येथे यांच्याकडून भव्य रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्त दान केले या वेळी ,विलास भाऊ मस्के ,मंगेश भाऊ जाधव ,ऋषिकेश तुरुकमारे,निखिल वरपे ,तुषार मस्के, ऋतिक पाटिल ,प्रवीण सपकाळ , धनराज बागलाने, गोपाल सवासे ,शुभम पिंगळे, नागेश साळवे ,मुकेश झोडगे, मोहसीन भाई ,अभी घल्लाळ, आदित्य घोडके ,अभी बागलाने, रमेश नाटकर, लक्ष्मण माने , मंगेश जाधव , बहिरवाळ लक्षिमन, उमेश काकडे, आकाश वरपे, शक्ती कुलते, राजू गायकवाड,योगेश मनेरी , ऋषिकेश कुटे , गोविंद कुटे , ओंकार लावणे, सुजित पवार , ऋषी वंजारे , गणेश जाधव , गोपाल वरकड, माऊली लव्हाले , भागवत चव्हाण ,नितीन धेंगे, लहू जाधव , करण ढेंगे,तुषार उंबरे ,महेश सपकाळ , शंकर कानडे,मनोज कानडे, वेदांत जोशी , याशोदीप कुटे , अर्जु

शेवगाव शहरातील एकुलती एक भाजी मार्केट झाले मुतारी

!!! "समस्या शेवगाव शहराच्या" नवीन मालिका !!!  शेवगाव शहरातील एकुलती एक भाजी मार्केट झाले मुतारी शहरवासीय खात आहेत अस्वच्छ परिसरातील भाजीपालारोजची भाजी मंडई आणि आठवड्या बाजार भरतो याच स्वच्छ जागेत { अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755  या बाबत सविस्तर वृत्त असे की सण 2015-16 मध्ये बांधून तयार झालेली नवीन बाजारतळावरील स्व. राजीव राजळे यांची ड्रीम प्रोजेक्ट असलेले भाजी मार्केट सध्या शहरातील एक मोठी मुतारी झाली असून या परिसरातील भाजी विक्री याच दुर्गंधी युक्त वातावरणात दिवस रात्र पाऊस ऊन वाऱ्यात चिखलात बसणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी बांधवांना या इमारतीचा काडीचाही उपयोग नाही परंतु परिसरातील नागरिक इमारतीचा मुतारी म्हणून वापर करत आहे त्याची दुर्गंधी नवीन बाजार तळावर रोजची गुजरी आणि आठवडे बाजार भरत असल्याने शेवगाव शहरातील नागरिक आपल्या चिल्या पिल्यांना आणिअबाल वृद्धांना या दुर्गंधीयुक्त परिसरातील भाजीपाला खाऊ घालत आहे आपण आपल्या हाताने आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यशी खेळत आहोत याला जबाबदार कोण ?दरवर्षी पावसाळ्यात चिखलात भाजीपाला विकतात परंतु कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले भाजी

लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

Image
: -- लिंबागणेश:- बीड तालुक्यातील पिंपरनई येथे काल दि.१३ सोमवार रोजी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरू असतानाच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यमुना अनिल आमटे वय ३३ वर्षे या विवाहितेचा घरात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. एकीकडे गावात लोकशाहीचा उत्सव साजरा करत असतानाच घडलेल्या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली असुन घटनेनंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.गरीब ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यमुना आमटे यांना पृथ्वीराज व प्राची नावाची १२ वर्षे वयाची जुळी मुले आहेत.आनिल ऊसतोडणीसाठी बाहेर गावी गेल्यानंतर ही घटना घडली.यमुनाबाई यांच्या आई शकुंतला लक्ष्मण वायभट या शेतातुन दुपारी घरी आल्यानंतर त्यांना यमुनाबाई बेशुद्ध पडलेल्या दिसल्या.हात लाऊन उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना करंट बसल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले.वायर तोंडुन त्यांना बीड येथील रूग्णालयात नेण्यात आले परंतु त्यापुर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुर्दैवी घटनेनंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट:- सरपंच बाळासाहेब

मकरंद अनासपूरे, भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय थेट 'अल्ट्रा झकास' ओटीटीवर

Image
आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ दिनांक १७ मे २०२४ रोजी थेट 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे. चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या शिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रियसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रियसी मरण पावली कशी याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत दिवाकरराव कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्

वंचितचे अशोक हिंगे पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या - महिला जिल्हाध्यक्ष प्रा.छाया हिरवे, अँड.अनिता चक्रे

Image
बीड प्रतिनिधी - मतदारसंघासाठी उद्या मतदान होत असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील इच्छांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष छाया हिरवे, अनिता चक्रे यांनी केले आहे   बीड लोकसभा मतदार संघासाठी उद्या दिनांक 13 मे रोजी मतदान होत असून जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत होत आहे एक उमेदवार माहीतच आहे तर दुसरा महाविकास सकाळीच आहे यांनी कधीही गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवली नाही यामुळे यांना मत मागण्याचा अधिकार नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि वंचित बहुजन आघाडी चा आवाज संसदेत पाठवा असे आव्हान प्राध्यापक छाया हिरवे एडवोकेट अनिता चक्कर यांनी केले आहे पुढे बोलताना या दोन्ही महिला प्रतिनिधीनि सांगितले की जिल्ह्यात जाती-जातीत भांडणे चालू आहेत श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी कधीही जातीला महत्त्व दिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक

बीडला पुन्हा राष्ट्रीय नेतृत्वाची संधी...! महाजन-मुंडेंना शक्य झाले नाही,ते पंकजांना शक्य.

Image
 येवता:दि.१२ (प्रतिनिधी ) दिवंगत प्रमोद महाजन यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पाच वर्षाच्या अल्प काळात राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. पण दुसर्‍या खेपेला निवडून गेल्यानंतर ग्रामविकास मंत्री होताच अपघाती निधन झाले आणि दहा वर्षापासून बीडसह मराठवाडा राष्ट्रीय नेतृत्वासाठी चाचपडत आहे. पंकजा मुंडे यांच्या निमित्ताने पून्हा एकदा राष्ट्रीय नेतृत्वाची संधी जिल्ह्याच्या दारावर चालून आली आहे. भाजपातील पहिली पिढी वृध्दापकाळाकडे गेल्याने तरूण नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. पंकजा यांची राजकीय क्षमता, लोकसमर्थन लक्षात घेता पुढे अनेक वर्ष नेतृत्व करू शकतात. त्यामुळे महाजन-मुंडे यांना अकाली निधनामुळे राष्ट्रीय स्तरावर जे शक्य झाले नाही ते दिल्लीच्या राजकारणात पंकजांना शक्य होण्याची आशा असल्याने लोकसभेची हि निवडणूक राष्ट्रीय नेतृत्वाला जन्म देणारी ठरणार आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे.  बीड जिल्हा सुरूवातीपासूनच राजकीय नेतृत्व करणारा राहिला आहे. सुरूवातीला डाव्या विचारसरणीचे बापुसाहेब काळदाते यांनी आपल्या अभ्यासु वकृत्वाने दिल्लीत वजन निर्माण केले होते. पण तत्वाशी तडज

छत्रपतींचे मावळे आम्ही!मराठा आमची जात !!चला तर मग देऊ,बीडच्या लेकीला साथ - युवानेते शामराव हुले

Image
छत्रपतींचे मावळे आम्ही!मराठा आमची जात !!चला तर मग देऊ,बीडच्या लेकीला साथ - युवानेते शामराव हुले पाटोदा (गणेश शेवाळे )पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी हे 100% मराठा समाजाचे गाव असले तरी युवानेते शामराव हुले यांनी आपल्या सर्व सहकारी बांधवांना व गावकऱ्यांना विनंती करुन कसल्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता संघर्ष कन्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले यानंतर सर्व सुज्ञ तरुण बांधव आणि वडीलधारी मंडळी यांनी निर्णय घेतला.जातीपाती पलीकडे जाऊन सुज्ञ मराठा मतदार आज विकासाच्या बाजूने उभा असून पंकजा ताईंना भरघोस मतांनी विजयी करनार असा संकल्प केला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस मा.शाम (भाऊ ) हुले, कृष्णा ढवळे, सुभाष सकुंडे, सखाराम सकुंडे, बाजीराव कदम विनोद कदम बाबासाहेब वाडेकर यांच्या सह सर्व ज्येष्ठ नागरिक गावकरी तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकसभेत गेल्यावर मराठा धनगर मुस्लिम आरक्षणासाठी कटिबद्ध - अशोक हिंगे पाटील

Image
 शंभर रुपयांच्या बॉण्डवर दिली लेखी हमी   बीड (प्रतिनिधी ) मी लोकसभेत गेल्यावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे धनगड धनगर या मुद्द्यावर राखडलेले धनगराचे आरक्षण मिळावे, कोर्टाने मान्य केलेले मुस्लिमांचे पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अशोक हिंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी शंभर रुपयांच्या बॉण्डवर लेखी हमी दिली.   पत्रकार परिषदेत बोलताना हिंगे पाटील म्हणाले की, आज लोकसभेच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जात नाहीत. माझ्या समोरील दोन्हीही उमेदवार जातीपातीचे राजकारण करून मते पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राजकारण करताना कधीही जात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे चालू असलेल्या आंदोलनाला प्रथम प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका प्रकाश आंबेडकर यांची आणि आमचे देखील आहे मात्र महाविकास आघाडीचे शरद चंद्र पवार यांनी कधीच ठोस भूमिका घेतली नाही आणि आण

बौद्ध धर्माच्या इतिहासावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

Image
बीड प्रतिनिधी :- ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने दिनांक10/05/2024 रोजी बीड येथे एक दिवसीय बौद्ध धर्माच्या इतिहासावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यशाळेस भंतेजी महेश जी थेरो धम्मानंद थेरो विजय थेरो सिद्धांत थेरो इत्यादी प्रमुख भंतेजींची उपस्थिती होती. कार्यशाळेत उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना मार्गदर्शन करताना भंतेजी सिद्धांत थेरो म्हणाले की, बौद्ध धर्माची सुरुवात भारतात सिद्धार्थ गौतमाने केली असे मानले जाते. सिद्धार्थचा जन्म झाला इ.स.पू. पाचव्या शतकाच्या आसपास दक्षिण नेपाळमधील एका कुळातील आदिवासी प्रमुखाला. त्यानुसार बौद्ध साहित्यात तो घरी राहिला तर राजा होईल असे भाकीत केले होते किंवा महान ऋषी आणि मानवतेचा तारणहार जर तो सोडला. सिद्धार्थच्या वडिलांना आपल्या मुलाने सोडून जावे असे वाटत नव्हते आपल्या मुलाने राजा व्हावे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकावे अशी त्याची इच्छा होती. कथा पुढे जात असताना, सिद्धार्थ श्रीमंती आणि ऐषो आरामांनी वेढलेला मोठा झाला आणि त्याला फक्त सुखच माहीत होते. मध्ये राहत होते. राजवाडे आणि त्याच्या वडिलांनी कोणत

आम आदमी पार्टी चे सर्वे सर्वा मा अरविंद केजरीवाल यांची सर्वोचं न्यायलंय कडून जमीन मंजूर बीडमध्ये साखर वाटून तो फटाके वाजून जल्लोष साजरा

Image
बीड प्रतिनिधी -आम आदमी पार्टी चे सर्वे सर्वा मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांची सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली सत्यमेव जयते सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही या खुशीमुळे आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तोफा फटाके व साखर वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे तालुकाध्यक्ष भीमराव कुठे शहराध्यक्ष सय्यद सादिक जिल्हा सचिव रामधन जमाले शहर सचिव मिलिंद पाळणे रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष अजन खान रामेश्वर जी गव्हाणे किसान सेलचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी जगताप प्राध्यापक पंडित जी तुपे इत्यादी कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

अक्षरा मस्के चे आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

Image
बीड (प्रतिनिधी ): अक्षरा तत्त्वशील मस्के या विद्यार्थिनीने आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. अक्षरा मस्के ही बीड शहरातील राजुरी वेस भागात राहणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची नात असून ती ब्ल्यूरिज पब्लिक स्कूल, हिंजवडी, पुणे येथे शिक्षण घेत आहे. अभ्यासात हुशार असल्याने तिने इयत्ता दहावीच्या आयसीएसई बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिने मिळविलेल्या या यशामुळे तिच्यावर शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, बीड-पुणे येथील गंगाधरे-मस्के परिवार, नातेवाईक, मित्रआप्तेष्ट यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महावितरणने वीजेची मान्सुनपुर्व देखभाल व दुरूस्तीची कामे करावी ,लोंबकळणा-या तारा व उघड्या रोहित्रांमुळे अपघाताची दाट शक्यता :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड प्रतिनिधी :पावसाळ्यात वीजग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सातत्याने मिळावा याकरिता बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजेची मान्सुनपुर्व देखभाल व दुरूस्तीची रोहित्रांची तपासणी,अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन चेक करणे,वीजतारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी,लोंबकळणा-या तारांचे झोल काढणे तसेच उघड्यावरील रोहित्रांची सुरक्षितता आदि मान्सुनपुर्व देखभाल व दुरूस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धात तातडीने करण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.  सध्या महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री उघड्यावर असल्याने वातावरणात होणा-या बदलांचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो पर्यायाने त्याचा परिणाम परीणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो.यामुळे उन्हाळा, अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पाव

मुस्लिमांना गृहीत धरून फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान का करायचे : मुझमिल पटेल यांचा सवाल

Image
   बीड (प्रतिनिधी ) महाविकास आघाडीचे नेते शरद चंद्र पवार स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात आणि दरवेळी मुस्लिम समाजाची फसवणूक करतात अशा महाविकास आघाडीच्या डमी उमेदवार ला मतदान का करायचे असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आशावान मुजमील पटेल यांनी केले आहे  परळी येथील बरकत नगर येथे मत दारांशी संवाद साधत होते   पुढे बोलताना मुजमील पटेल म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःला पुरोगामी  म्हणून घेतो मात्र महाराष्ट्रातील एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी देत नाही म्हणजे यांचा मुस्लिम समाजावर विश्वास नाही किंवा यांचे पुरोगामी पण नाटके आहे शरद पवार तडजोडीचा राजकारण करतात त्यामुळे बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी दिलेला उमेदवार हे सुद्धा एक तडजुडीच प्रतीक आहे म्हणून प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाला गृहीत धरायचं वापरून घ्यायचं आणि पुन्हा वाऱ्यावर सोडून द्यायचं असं धोरण राबवणाऱ्या फसव्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने का मतदान करायचं असा प्रश्न उपस्थित करून मुजमील पटेल यांनी वंचित बहुजन आघाड

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश

Image
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश  16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश    श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवला आहे. तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही दिले आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने गेली 9 वर्षे न्यायालयीन लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यांसह देशभरातील

कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे किर्तन

Image
धारूर (प्रतिनिधी ) :- कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.१० मे रोजी ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर व दि.११ मे विश्वस्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य तथा कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्ही आहात जवळ पास । काळाने जरी हिरवले अनंत तुमची छाया । नित्य स्मरते आम्हा अनंत तुमचीच माया ।। वैशाख शु.३ शके १९४६ शुक्रवार दि.१० मे २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शुक्रवार दि.१० मे रोजी ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे रात

जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या अध्यक्षपदी अजय रुकर तर सचिवपदी संदीप कापसे यांची निवड

Image
सखाराम पोहिकर तालुका प्रतिनिधी गेवराई  गेवराई ( प्रतिनिधी ) . दिनांक 8 / 5 / 20 24 रोजी गेवराई शहरातील रेणूका देवी मंदिर येथे नुकतीच जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांच्या 893 व्या जयंतीच्या अनुषंगाने विरशैव समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक विरशैव समाजाचे अध्यक्ष सतीष आप्पा रुकर . अनिल आप्पा शेटे . शाम रुकर . यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . यामध्ये 12 तारखेला जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंती गेवराई शहरात साजरी करण्यात येणार असाल्याचा ठराव या बैठकीमध्ये ठरला तसेच या जयंतीची कार्यकारणी करण्यात आली या मध्ये जगत ज्योती महात्मा बसेश्वर जयंतीचे अध्यक्षपदी अजय रुकर . उपाध्यक्षपदी अनिकेत संभाहारे . सचिवपदी संदीप कापसे . कोषाध्याक्ष योगेश कापसे .  सह कोषाध्यक्ष स्वागत अध्यक्ष सह सचिव संघटक सहसंघटक सल्लागार सह सल्लागार याची सर्वानुमते निवड करण्यात आली दिनांक 12 मे 2019 रोजी वार रविवार रोजी सकाळी आठ वाजता जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांची 893 वी जयंती मिरवणूक रेणुका देवी मंदिर मेन रोड गेवराई येथून निघणार असून तहसील रोड पोलीस स्टेशन मार्गे शास्त्री च

वृद्धाश्रम मध्ये केला वाढदिवस साजरा सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे यांची दायित्व

Image
बीड प्रतिनिधी .. सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते गोरगरीब रुग्णांची सेवा करून आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे.सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ दत्तात्रय झोडगे यांनी आपला वाढदिवस तर वर्ष प्रमाणे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून आणि जिव्हाळा वृद्धाश्रम बीड येथे बेघर आणि वृद्धांना फळे आणि खाऊ वाटप करून अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.. हार फुल तुरे फेटे फटाके केक या खर्चाला फाटा देत. बीड येथील भाजी मंडई मध्ये स्थित बेघरांची निवास माननीय वंजारे सर संचलित जिव्हाळा वृद्धाश्रम येथे वृद्धांना आणि अनाथांना फळे आणि खाऊ वाटप करून वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला विष्णू बाळा दत्तात्रय झोडगे संबंधित सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये सोमनाथ मुंडे, विशाल मुंडे, अंगद बहिर,उत्कर्ष सानप, करण वाघमारे, शरद भैय्या, शुभम लव्हारे,आजिनाथ मुंडे, विजय पोकळे,गणा सातपुते आणि जिव्हाळा वृद्धाश्रम चे संचालक श्रीयुत वंजारे साहेब आणि महिला कर्मचारी सर्व समदीप सामाजिक प्रतिष्ठान आणि महाराजा मित्र मंडळाचे सर्वच उपस्थित

नावापुरते आरक्षणवादी सरपंच,उपसरपंच,सदस्य काय कामाचे- डॉ जितीन वंजारे

Image
       गावागावात इतके काही गुलाम आहेत की त्यांची काम ठरलेली आहेत .कदाचित ते आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य असतीलही पण फक्त नावापुरतेच किंवा सही पुरतेच .......! गुलामी कायम त्यांच्या अंगात आहे .नुसते हुजरा मुजरा अन् पळापळ करतात सतरंज्या आरामशीर उचलणाऱ्या त्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या रे .....जातीय नेस्तणाभुतीची पुरती अनुभूती त्यांनाही कोणीतरी करून द्या नसता आहे तिकडे उष्ट्यावरच सांगेल ते गुलामगिरीन काम करतात मला त्यांची कीव येते.अजून त्यांच्या फिक्स जागा ज्या कायम अंधारात आहेत,गुलामीत आहेत त्या तशाच आहे .मग महामानव विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या त्या एस टी एस सी कलामांच काय ? ह्यांना गुलामीच करायची होती तर उगाच आरक्षणाचा उपभोग घेऊन भीगी बिल्ली होऊन बिळात राहता कशाला. पद घेतात पण सहीपूर्तेच त्यांचा बोलवता धनी वेगळाच असतो.जस सरपंच गावात महिला असते पण ती घराच्या आत .सगळं तर तिचा पतीच करतो अगदी तसच हे फक्त सही पुरत. म्हणजे 'शूद्र,नारी पशू सम' ह्याच तंतोतंत पालन करतात.काय त्या सत्तेला उपयोग.माझं तर स्पष्ट मत आहे स्वर्गाचा गुलाम

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जामखेड चा शौर्य विकास हजारे जिल्ह्यात प्रथम

Image
   आष्टी( प्रतिनिधी --गोरख मोरे ) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन २०२४ साठी घेण्यात आलेल्या राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून जि. प.प्राथ.शाळा हाळगाव ता.जामखेड येथील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी चि.शौर्य विकास हजारे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे .  या परीक्षेस जिल्ह्यातील एकूण ११०९९ विद्यार्थी बसले होते.यामधून चि.शौर्य हजारे याने २९८ पैकी २८८ गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाला गवसणी घातली .जामखेड सारख्या ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थ्याने मिळविलेले हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे .  या परीक्षेत जामखेड तालुक्यातील एकूण १४८ विद्यार्थी पात्र ठरले असून २६० गुणांच्या पुढे जिल्ह्यातील एकूण ६ विद्यार्थी असून यापैकी २ विद्यार्थी हे जामखेड चे आहेत . तसेच जिल्ह्यातून २८० गुणांच्या पुढे शौर्य हा एकमेव विद्यार्थी आहे हे विशेष . जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी तालुक्याचा चार्ज स्वीकारल्यापासून शालेय गुणवत्तेचा आलेख नेहमी चढता राहिलेला असून शिक्षकांना दिलेले प्रोत्सा

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी जनकल्याणकारी काम :-डॉ.भारती पवार

Image
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी विठेवाडी,लोहणेर,महालपाटणे,मेशी या गावांना भेटी घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षांत समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले असून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर पहायचे आहे त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प नागरिकांनी यावेळी केला. यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, केदा नाना आहेर , शंकरराव वाघ ,सुनील पाटील,डॉ आत्माराम कुंभार्डे, दादा जाधव, योगेश आबा आहेर,चंदू दादा देवरे,सोनाली ताई राजे,भूषण कासलीवाल,देवा वाघ, जितू अण्णा आहेर, राजु देवरे, जगदीश पवार, अतुल पवार,यशवंत शिरसाठ, किशोर आहेर, कैलास पवार, राहुल केदारे, विश्वास पवार,वैभव पवार, बाबा पवार, सचिन शेवाळे,किशोर चव्हाण,नानू आहेर सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

माझ्या प्रिय आळशी मतदार बंधुंनो, 13 मे रोजी मतदान आहे. वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. तेव्हा लक्षात ठेवा

Image
माझ्या प्रिय आळशी मतदार बंधुंनो, 13 मे रोजी मतदान आहे. वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. तेव्हा लक्षात ठेवा. बाकीची काम त्याच दिवशी करायला जावू नका. कारण तुम्ही मतदान करून देशावर उपकार करत आहात, हे माहीत आहे. कारण तुम्ही फार कामाची माणसं आहात, म्हणून काही गोष्टींची आठवण करून देत आहे. { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 1) शेतात कोणतंही काम काढू नका. 2) सासरवाडीत आमरस खायला जावू नका. कारण फुकट मिळालं की जायची फार हौस आणि सवय आहे.  3) माझ्या जातीचा उमेदवार म्हणून मतदान करू नका. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करून मतदान करा.  4) जातीचा अभिमान रोटी बेटी व्यवहार करताना बाळगा, बिनकामी जातीच्या नेत्यांचे ऐकून भावनिक होऊ नका. त्यांना तुमच्या जीवावर स्वतःची खळगी भरायची आहेत.  5) लोकसभेची निवडणूक सक्षम नेता निवडायची निवडणूक आहे. कोणाला तरी धडा शिकवतो, म्हणून मतदान करू नका. 6) आपल्या घरातील, आजूबाजूच्या लोकांना उत्साहात मतदान करायला सोबत घेऊन जा, घरकोंबड्या सारखे घरात बसू नका. 7) मतदानाला जाण्यासाठी कोणी निमंत्रण देणार नाही, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. मला कोणी विचारले नाही, मल

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर

Image
रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा मृत्यू होतो. फ्रँकी नावाची एक तरुण मुलगी तिच्या मित्रांना या पुतळ्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्यामागच्या शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. फ्रँकीच्या प्रयत्नांना यश येते की नाही, हे चित्रपटात कळणार आहे. “चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण रहस्याने भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. रसिकांना जर असेच रहस्यमय चित्रपट पहायला आवडत असतील तर ‘भुताटकी' चित्रपट अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे अत्यावशक अमृत पाणी पुरवठा योजना अर्धवट

Image
योजना उशाला कोरडं मात्र घशाला  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे  अत्यावशक अमृत पाणी पुरवठा योजना अर्धवट  में प्रगती कंट्रक्शन वर कार्यवाही करा जिल्हाधिकारी यांचेकडे नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची मागणी   बीड (प्रतिनिधी ) 7 में बीड जिल्ह्यात दुष्काळ पाचवीला पुजला असून भविष्याचा वेध घेऊन बीड शहराची वाढती लोकसंख्या पाहता 2017 ला शासनाने अमृत अभियानांतर्गत सुधारित पाणीपुरवठा योजनेखाली रु 114.63 कोटी निधी नगर परिषद बीड ला शासन निर्णय क्र  अमृत-2017/प्र.क्र-27 /नवी-33 मंत्रालय मुंबई दि.19-04-2017 नुसार मंजूर करण्यात आला  बीड शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे हा उद्धार हेतू ठेवत  सदरील योजना सक्षम पणे राबविण्यात यावी यासाठी नगर परिषद बीड च्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव करत पूर्ण ठेवतत्त्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीड यांना वर्ग करण्यात आली  तदनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग बीड यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण करत में.प्रगती कंट्रक्शन लातूर या कंत्राटदारास दिनांक 29-11-2017 रोजी कार्यारंभ आदेश देऊन करारनाम्यानुसार काम पूर्ण कर

शहीन बाग आंदोलनावेळी बजरंग सोनवणे व त्यांची महाविकास आघाडी कुठे होती, यांना मुस्लिम मते मागण्याचा अधिकार नाही - अशोक हिंगे पाटील

Image
शहीन बाग आंदोलनावेळी बजरंग सोनवणे व त्यांची महाविकास आघाडी कुठे होती,  यांना मुस्लिम मते मागण्याचा अधिकार नाही - अशोक हिंगे पाटील  अशोक हिंगे पाटील यांना मुजमिल पटेल यांचा जाहिर पाटील   बीड (प्रतिनिधी ) मोदी सरकारकडून सी.ए.ए, एन आर.सी. सारखे जाचक कायदे मुस्लिम समाजावर लादले गेले या विरोधात शाहीन बाग आंदोलन तयार झाले देशभरात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून अशोक हिंगे पाटील यांनी आंदोलनात सहभागी होऊन प्रखरपणे विरोध केला अशावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे कुठे होते असा सवाल करत त्यांना मुस्लिम मते मागण्याचा अधिकार नाही असे मत अशोक हिंगे पाटील यांनी व्यक्त केले.  बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्यात आली असून काल माजलगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचार दौऱ्यासाठी आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची शहरातून भव्य दिव्य रॅली मोटार सायकल काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने मतदार उपस्थित होते यावेळी मतदारांना संबोधित करताना अशोक हिंगे पाटील म्हणाले की देशातील मोदी सरकारने म

आम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचार-

Image
आम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचार - माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे गणपतीला हार घालून इंडिया आघाडीचे उमेदवार मा. बजरंग बप्पा सोनवणे यांचा डफड वाजवून डोर टु डोर प्रचार करण्यात आला येथील नागरिकांना इलेक्शन फक्त इलेक्शन नसून संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे या देशांमध्ये भारतीय जनता पार्टीने माणूस माणसांमध्ये ठेवला नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये घराघरांमध्ये भांडण लावण्याचे काम केलं आहे याला आवर घालण्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला इंडिया आघाडीचे उमेदवार मा .बजरंग बप्पा सोनवणे यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मत करून प्रचंड मताने निवडून द्या असे सर्व नागरिकांना ठामपणे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जमले जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे तालुका अध्यक्ष भीमराव कुठे तालुका संघटन मंत्री दत्ता सुरवसे युवक संघटन मंत्री प्रवीण पवार पिंपळनेर सर्कल प्रमुख आसाराम नरवडे गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्ये