गौडगावात ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा मा.विजयसिंह पंडितांच्या हास्ते शुभारंभ

 
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गौडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या शाखेची स्थापना माजी जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहास्ते करण्यात आली यावेळी गेवराई तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर चेअरमन नारायण नवले जय भवानी कारखान्याचे संचालक भास्कर खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गौडगाव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ विजयसिह पंडित यांच्या हास्ते करण्यात आला यामध्ये पाईप लाईन जलकुंभ आदी कामाचा समावेश आहे याच कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या शाखेची स्थापना विजयसिह पंडित ' यांच्या हास्ते करून शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत अध्यक्षपदी अशोक सोलाट उपअध्यक्षपदी पांडूरंग बनसोडे सचिवपदी झुंबर सोनवणे तर सदस्य म्हणून महादेव बनसोडे पोपट प्रधान छगन सोनवणे लहूराव सोलाट नामदेव बनसोडे ईश्वर बनसोडे गणेश इनकार दाऊद शेख . विनोद शिदे शरद पुरी रशीद शेख शरद सोलाट यांची निवड करण्यात आली या सर्व पदाधिकाऱ्याचा यावेळी सत्कार क ख्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित संदीप मडके दिलीप पानखडे बापूसाहेब सो लाट शिवाजी तांबे बाबुराव सोनवणे दत्तात्रय सोलाट चेअरमन सुनील देशमुख सरपंच राजेद्र सोलाट अ मोल सोलाट भास्कर मुंजे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी