साप्त.महाराष्ट्र रक्षक आणि सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना कडून गुणवंताचा सत्कार

 सिल्लोड (प्रतिनिधी)साप्त.महाराष्ट्र रक्षक व सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेकडून नुकतेच सिल्लोड येथील शेवंताबाई मंगल कार्यालयात गुणवंत  जे 10वी 12वी तसेच इतर परिक्षेत या वर्षात यशवंत झाले आहेत त्यांचा सत्कार   तहसीलदार विक्रम राजपूत  तसेच अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डि.एन.पाटील यांच्या हस्ते       पठाण अफ्शा फैज अहमद  ,सिल्लोड
झोंड विश्वजीत रामभाऊ, गोळेगाव
पठाण महेरून्निसा अब्दुल वहाब, नानेगांव, बागवान सानिया सलीम, निल्लोड,
 शेख अर्शिया सलीम, निल्लोड,
भोसले आरती गणेश, पिंपळगाव पेठ
 साळवे परवीन दौलत, वांगी बुद्रुक
पठाण मिस्बाह अतिक खान ,भराडी
शेजुळ समर्थ प्रदिप, उपळी,
डॉ आशिष जितेंद्र माहोर MBBS पांगरी
 शेजुळ समर्थ प्रदिप, उपळी
 शेख इम्रान खालेक, सिल्लोड
शेख समीर शेख कलीम, सिल्लोड, ब्राह्मणे बाबासाहेब बंडु,बोरगाव कासारी,
ब्राह्मणे दत्ता हिरामण,बोरगाव कासारी,
 पठाण अब्दुल आहद खान ऐवाजखान, भराडी 12वी ,
कु.पुजा जगदीश वाघ खुल्लोड (इंजिनिअरींग) यांचे आईवडीलांसह सत्कार करण्यात आले व मान्यवरानी पुढील वाटचालीस योग्य मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे केर्हाल्याचे रेशन दुकानदाराची मुलगी डाॅ.संजीवनी सुभाष पांढरे हिने परिश्रमपूर्वक                             स्वप्न बाळगुनी यशाचे उराशी,
गाठ बांधली जिंकण्याची । 
मैत्री केली वह्यापुस्तकांशी,
लढाई लढली अवीरत परीश्रम अन कष्टांशी।
गुणवंत म्हणुनी ओळख होते आज आपली सर्वांची ,
विचारधारा ही सोहळ्याची जोडली
       " महाराष्ट्र रक्षक साप्ताहिकाशी " 
आशीर्वाद-शुभेच्छा देण्यास आली टीम
             "पदाधिकाऱ्यांसोबत अधीकारी  वर्गाची"
अभिनंदनास पात्र

     " सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेपाशी "हि कवितेचे ट्राफी बनवून व पुष्पगुच्छ श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले.या वेळे                                    रफिक शेरखान तालुकाध्यक्ष,             जनार्दन शेजुळ कार्याध्यक्ष,       पंडित पारधे सचिव,             राधेश्याम कुलवाल जेष्ठ उपाध्यक्ष, भगवान काथार उपाध्यक्ष ,           शेख सलीम बागवान कोषाध्यक्ष, पंडित गोडसे सहसचिव,          अजीज पठान शहर प्रतिनिधी, मधुकर बरडे जेष्ठ सदस्य,     .मुजाहिद पटेल गोदाम पाल तथा जिल्हा उपाध्यक्ष महसुल संघटना औरंगाबाद ,  मिनाक्षी जितेंद्र माहोर,सुमनताई सोनवणे ,ठकुबा काकडे, पिराजी गाढवे,  रईस शेख रब्बानी, अनिल ओस्तवाल ,रामभाऊ झोंड, जितेंद्र माहोर, सोयगाव तालुक्याचे बद्रि राठोड माजी उपसभापती सोयगाव
 उषा मामी बागुल  विजय चौधरी अध्यक्ष सोयगाव भगवान पवार  सचिव यांच्या सह सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हजर होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी