बिल्डर क्षेत्रातील कोहिनूर हिरा युवा उद्योजक राजेश राठोड
सामाजिक कार्यातून युवकांचा प्रश्न सोडवणारा युवा उद्योजक
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले व्यक्तिमत्व, राजेश राठोड, यांचा जन्म या गावी झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण यांच्या गावातील प्राथमिक शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण वारोळा येथील आश्रम शाळेत झाले,
राजेश राठोड हे शिक्षण घेत असताना ,यांना मनात पडलेला मोठा प्रश्न, आपण कोणत्यातरी व्यवसायात उतरावे असं त्याच्या मनात पडलेला प्रश्न, राजेश राठोड यांनी बीड जिल्ह्यातील तेलगाव हे गाव सोडून त्यांनी कुठेतरी लांब शहरात जाण्याचं ठरवलं, त्यांनी मुंबईसारखी शहर निवडलं, आता मुंबईसारख्या शहरात रिअल इस्टेट क्षेत्रात ते आपल्या उल्लेखनीय कामगार बजावत आहेत, राजेश राठोड मुंबई सारख्या आज युवा उद्योजक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, अनेक सामाजिक कार्यातून गोरगरिबांचा आधार म्हणून यांनी गोरगरिबांना मदत केली, दवाखाना असो ,शालेय विद्यार्थ्यांची फिस, काम कोणतेही असो, अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवून त्यांनी समाजाला एक नवा आदर्श घडविण्याचे ठरवला आहे, युवकांना सातत्याने मार्गदर्शन . प्रोत्साहन देण्याचे काम युवा उद्योजक राजेश राठोड यांनी दिल आहे. यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment