कवि उतमराव म्हस्के औरंगाबाद ,यांचा सत्कार
आज दि, 26 जून शाहू महाराज याच्या जयंती निमित्त, औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेज पार्टी याच्या तर्फे,,,
खूली काव्य स्पर्धा राष्ट्रवादी भवन एन 12 हाडको औरंगाबाद येथे आयोजित केली होती, कविता सादर केल्या नंतर,,,,कवि गायक, शाहिर उतमराव म्हस्के औरंगाबाद, यांचे मा,श्री, कैलास पाटील ( माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) औरंगाबाद यांच्या हास्ते स्मृतीचिन्ह,,प्रमाणपत्र,,हार देवून म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला,
संयोजक,मारूती साळवे,,,आशोक थोरात,,, रविभाऊ माहोरकर बाळासाहेब पा,सावंत, हे होते.
Comments
Post a Comment