ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या समस्या मार्गी लागल्याने बीड येथे करण्यात आला जल्लोष राज्य सरकारच्या निर्यणाचे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाकडून स्वागत
बीड ( सखाराम पोहिकर ) महाराष्टू ग्रामपंचायत कर्मचारी महासंचे महाराष्ट्राचे सरचिटणीस क्रॉ नामदेवजी चव्हाण सर यांनी महाराष्ट्र राज्य सरकार चे आभार मानले व ते म्हणाले कि महाराष्ट्रातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे तेव्हा आता कुठे तरी ग्रामपंचायत कर्मचार्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या बद्दल या सरकार चे उपकार मानावे लागेल असे . क्रॉ नामदेवजी चव्हाण म्हणाले तेव्हा आता मात्र आशा आहे ती वाढ पगार केव्हा मिळते तेव्हा लवकरत लवकर वाढीव पगार देऊन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पंचमी आंनदात साजरी करण्यात यावी अशी विनंती केली आहे तरी आता वेळ आली आहे की केव्हा होणार वाढीव पगार अशा प्रश्न ग्रामपंचायत कर्मचार्याना पडला आहे जो पर्यत 20 20 पासून चा फरकाची पगार शासनाने दिले तर जल्लोष आनंद साजरा करावा आसे कॉ नामदेवजी चव्हाण आपले विचार व्यक्त करताना म्हणाले शेवटी क्रॉ शेख याशीन भाई म्हणाले की हा विजय महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा आहे या महासंघाने आता पर्यत खुप वेळा धरणे आंदोलन मोर्चा उपोषन मंत्र्याना निवेदन देऊ हा विजय खेचून आणला आहे यावेळी उपस्थित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले
Comments
Post a Comment