नगर परिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती रासपा स्वबळावर लढणार-प्रा.अण्णासाहेब मतकर
बीड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न.
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी.राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक.
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री काशिनाथ नाना शेवते. श्री माऊली दादा सलगर. मुख्य महासचिव श्री अजित पाटील. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष. प्राध्यापक मतकर सर. श्री माने सर कर्मचारी जिल्हाध्यक्ष. श्री विक्रम बाप्पा सोनसळे लोकसभा अध्यक्ष . नंदाताई सारुख. महिला जिल्हाध्यक्ष. शिंदे मॅडम जिल्हा उपाध्यक्ष. श्री शिवाजी चांगन शहराध्यक्ष. श्री बंडू कदम जिल्हा संघटक श्री परशुराम काशीद. जिल्हा मार्गदर्शक श्री दिपक वाघमारे .श्री राजू खंडागळे उपाध्यक्ष .श्री गोवर्धन गोरे. श्री वाघमोडे अमर .श्री माऊली मार्कड. यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक संपन्न झाली.
यावेळी या बैठकीला मार्गदर्शन करताना.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते नाना म्हणाले आहेत की. राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी आपल्या गाव .वाडी. वस्ती सर्कल मध्ये शाखा स्थापन करण्यात याव्या. व महादेव जानकर साहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचण्यात यावे असे आदेश प्रदेशाध्यक्ष. काशिनाथ नाना शेवते यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मतकर म्हणाले आहेत. की येणाऱ्या नगरपालिका .नगरपरिषद. जिल्हा परिषद .पंचायत समिती. ग्रामपंचायत .राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार यावेळी यांनी म्हटले आहे. व गाव. वाडी-वस्ती तांड्यावर राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा स्थापन करणार.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचणार. यावेळी मतकर यांनी म्हटले आहे
Comments
Post a Comment