स्वाभिमानी नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.किशोर भोले

गेवराई, प्रतिनिधी सखाराम पोहिकर :- बीड येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी असलेल्या सभेसाठी बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाने या महासभेत उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी केले आहे वंचिताच्या सत्तेसाठी महासभेचे आयोजन आदरणीय, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड या ठिकाणी दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ठीक दोन वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे होत आहे संबंध बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे या महासभेस संबोधित करणार आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा आणि दशा बदलाचे काम या महासभेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे बहुजन समाज या लढाईत सो इच्छेने उपस्थित राहून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावेत आणि लढाई वंचिताच्या सत्तेसाठी महासभेसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वृद्ध तरुण महिला यांनी उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुक्याचे तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी प्रसिद्धी पत्रकार जाहीर केले ...