जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी साधला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनीशी संवाद
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर आज दिनांक 29/9/2023 रोजी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मुलीशी संवाद साधताना त्या अश्या म्हणाल्या की मुलींनी खुप शिकावे आणि यशाची शिखरे पादाक्रांत करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मुलीशी संवाद साधताना आसे आज दिनांक 28/9/2023 गुरूवार रोजी गेवराई जिल्हा बीड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या व
दिनांक 28/9/2023 सप्टेंबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा ताई मुधोळ यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन विविध विभाग.परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनीशी संवाद साधला विद्यार्थ्यांनीचा दिवसभराचा दिनक्रम आहार व अभ्यास याविषयी माहिती जाणून घेतली विद्यार्थीनीच्या समस्येवर प्रश्न विचारुन अडचणी विचारल्या वस्तीगृहातील स्वयंपाक झाला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी बोलून आहाराबाबत समाधान व्यक्त केले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गेवराई चा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत झाला असून राज्यातील एकूण 455 शाळा या योजनेत निवडलेल्या गेल्या आहेत गेवराची शाळा इयत्ता सहावी ते आठवी सोबतच पुढे इयत्ता नववी व इयत्ता दहावी पर्यंत होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ व मुंढे यांनी दिले आहेत शाळेत अभ्यासासोबत सामान्य ज्ञानाचे प्रश्न अवांतर वाचन आणि खेळ महत्त्वाचे असतात याबाबतही विरुद्धार्थी ना मौलिक मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेत स्वच्छतेच्या सवयी लावून नियमितपणे व्यायाम करावा अशी आव्हान केले कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या साहित्याचे निरीक्षण करून त्यांच्या हस्त कौशल्याचे कौतुक केले शाळेतील संगणक कक्ष वाचनालय ऑस्टॉनॉमी क्लब विज्ञान प्रयोगशाळा परसबाग रोबोटिक लॅब पाहून समाधान व्यक्त केले विद्यार्थिनीच्या शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संदीप खोमणे शिक्षण विस्तार अधिकारी काळम विस्तार अधिकारी राठोड व मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ केंद्रप्रमुख संजय मोरे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदम मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षिका शिक्षण तर कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment