मालेगांव शहरातील सुरु असलेल्या सर्व स्तरावचे कोचिंग क्लासेवर कार्यवाही करावी -आकाश सुरवाडे

मालेगांव प्रतिनिधी
मालेगांव शहरातील सुरु असलेल्या सर्व स्तरावचे कोचिंग क्लासेवर कार्यवाही करावी अशी मागणी परिवर्तन विद्यार्थी कृती समिती चे अध्यक्ष आकाश सुरवाडे यांनी अपर जिल्हाधिकारी मालेगांव यांच्या कडे निवेदनाद्वारे केली

निवेदनाचा विषय असा की मालेगांव शहरातीलत मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस चालु असुन सदर क्लासेस मार्फत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्गाची आर्थिक लुट केली जात आहे 
या क्लासेस च्या संचालकानकडुन शिक्षणाचे बाजारीकरण होत असुन , या संदर्भात म.न पा .मालेगांव शिक्षण मंडळ जा.क्र./३३८/२०२१ दि.२३/८/२०२१आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक)नाशिक यांचे पत्र जा.क्र.१०/२०२१,दि.५/१०/२०२ यावरुन असे निदर्शनात येते कि शहरातील सुरु असलेले क्लासेस हे कुठल्याचं प्रकारचे नोंदणीकृत नाही 
वास्तव्यात क्लासेस मध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी बसवतात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा जिवांशी सदर संचालक खेळत आहेत ,क्लासेस मध्ये अग्निशमक यंत्रणा नाही 
याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे सुरत व दिल्ली परिसरातील क्लासेस ला आग लागल्याने

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी