पाटोदा नगरपंचायतच्या गणरायाला वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप
पाटोदा नगरपंचायतच्या गणरायाला वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप
हलगीच्या निनादावर थिरकले नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव सभापती व नगरसेवक
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहरात परंपरे प्रमाणे नगरपंचायत कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली होती या गणोशोत्सव निमित्ताने दहा दिवस दररोज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती व सर्व नगरसेवक यांच्या हास्ते गणरायाची आरती करण्यात येत आसे दहाव्या दिवशी पाटोदा शहरात ढोेल ताशा हालगीच्या गजरात वाजत गाजत शहरात मिरवणुक काढुन यावेळी नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव सभापती व नगरसेवक हलगीच्या निनादावर थिरकले शहरातील नगरपंचायतच्या विहीरीत गणपती बप्पा मोरया या जय घोषणाने गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आलेे यावेळी नगराध्यक्ष,सभापती, नगरसेवक कर्मचारी,पाटोदा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment