बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून.शेतकर्याना शंभर टक्के ऑग्रीम द्या.विकास गायकवाड


गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर:-चालू वर्षी पावसाळा संपत आला . असताना सुध्दा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला.त्यामुळे शेतकरी बांधवांचे सोयाबीन.कापूस.तुर.व युग.या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी.हवालदिल झाला आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुध्दा अत्यंत हलाखीचा विषय झाला आहे 2013-14 च्या दुष्काळापेक्षाही भयंकर परिस्थिती दिसून येत आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.खरात गट.अशी मागणी करत आहे की बीड जिल्ह्यात दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा .व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे .व जनावरांसाठी छावण्या उभ्या करण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट घ्या वतीने करण्यात आली व जर का आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर संविधानिक मार्गाने जिल्ह्यातील सर्व आमदारांना घेराव घालणार व सरकारच्या एकाही मंत्र्याला बीड जिल्ह्यांत फिरू देणार नाही असा ईशारा बीड जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी