नाशिक शहरात ईद ए मिलाद शांतिपूर्वक संपन्न
. नाशिक प्रतिनिधि : माजिद खान
नाशिक शहरात ईद ए मिलाद शांतिपूर्वक आपल्या नेहमीचे मार्गाने जसेकी चौक मंडईतुन काडण्यात आला व पुढे बागवान पुरा, कथडा, अजमेरी चौक, चव्हाटा, काझी पुरा, कोकणी पुरा, दुध बाजार ने होऊन बडी दर्गेला जाऊन संपन्न झाला.
नाशिक शहराचे शहर ए खतिब हाफिज हिसामोद्दीन साहेब, शहरे काझी यांचे हिन्दू व मुस्लिम समाजाने प्रत्येक चौकात पुष्प हार देऊन स्वागत केले.
रस्त्यांवर जुलूस मध्ये लोकांना बिस्कुट, खजूर, पाणी बोटल, नान खटाई, दुध, शर्बत, लहान मुलांना चॉकलेट, कॅक, वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment