उडाणे वाचनालयात अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

. धुळे तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्व. वाचनालय येथे अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस फुलहार टाकून नम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी सरपंच श्रीमती अजनाताई शिंदे व सौ.सुमनताई पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांचा वाचनालयाच्या वतीने श्रीमती अजंना ताई हाके व सौ कामिनी हाके प्रा शिक्षिका यांनी शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार केला सौअलका पाटील प्रा शिक्षिका यांनी ही सत्कार केला या कार्यक्रमासाठी ग्रा. प. सदस्य श्री भटू बागुल. राजु पदमर. दगा शिंदे . जगन शिंदे . वाचनालयाचे अध्यक्ष श्री रोहिदास हाके .जिभाऊ मासुळे उपस्थित होते . प्रस्ताविक व आभार रोहिदास हाके यांनी मानले . वाचक व ग्रंमास्थ हजर होते . सदर बातमी व फोटो आपल्या दैनिकात प्रसिद्धी करावी ही . विनंती रोहिदास हाके. अध्यक्ष