अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जळगांव जिल्हा जामनेर तालुका संघटन बांधणी बैठक संपन्न
जळगांव:-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जळगांव जिल्हा बैठका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनराव भुजबळ यांचे आदेशान्वये राज्य उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब कर्डक, श्री अनिल नाळे, जिल्हाध्यक्ष श्री सतीश महाजन, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे , माजी जिल्हा सरचिटणीस उत्तम पवार यांच्या प्रमुख उपस्थित जामनेर येथे संघटन बांधणी बैठक संपन्न झाली. यावेळी जामनेर तालुक्यातील अरुण माळी नरेश महाजन, विनोद माळी ,अंबादास माळी योगेश झालटे, मंगेश माळी, शिवाजी माळी, अरुण महाजन ,दीपक माळी जितेंद्र गोरे, संतोष झाल्टे, आदित्य गायकवाड, दत्तात्रय नेरकर गणेश झाल्टे, पांडुरंग महाजन, देविदास माळी रामचंद्र माळी, संजय माळी आणि जामनेर तालुक्यातील कार्यकर्ते यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment