गेवराई ते मन्यारवाडी،शिंदखेड،जव्हारवाडी ،मादळमोही पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन संपन्न
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर:-
गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी सिंदखेड जव्हारवाडी मादळमोही येथील नागरिकांनी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडे हा रस्ता दुरुस्तीसाठी सतत मागणी करत होते त्या मागणीचा विचार करून गेवराई तालुक्याचे कार्य सम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी आज दिनांक 29 5 2023 रोजी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी 62 लाख रुपये हा डांबरीकरण रस्त्याचा उदघाटनचा भव्य शुभारंभ आज गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या शुभहस्ते एक कोटी 62 लाख रुपये या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मण आण्णा पवार यांनी जाहीर केले व हा रस्ता चांगल्या दर्जाचा करून घेण्यासाठी वरील चारी गावातील नागरिकांनी करून घ्यावा व या रोडचे बोगस काम होताना आपल्या निदर्शनेच आले तर मला फोन करा व मी येईपर्यंत रोडचे काम बंद करणे असे उद्घाटन प्रसंगी नागरिकांना आवाहन केले या उद्घाटन प्रसंगी गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुशील भाऊ जवजांळ، गेवराई नगर परिषदेचे नगरसेवक मंजूर भाई बागवान सचिन शेठ दाभाडे नितीन नाना वीर जीवन दाभाडे गोरख मोटे उस्मान भाई शेख गब्बर भाई स्वियंसहाय्यक प्राध्यापक वेळापूरे व इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment