उडाणे वाचनालयात अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

.

 धुळे तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्व. वाचनालय येथे अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस फुलहार टाकून नम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी सरपंच श्रीमती अजनाताई शिंदे व सौ.सुमनताई पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांचा वाचनालयाच्या वतीने श्रीमती अजंना ताई हाके व सौ कामिनी हाके प्रा शिक्षिका यांनी शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार केला सौअलका पाटील प्रा शिक्षिका यांनी ही सत्कार केला या कार्यक्रमासाठी ग्रा. प. सदस्य श्री भटू बागुल. राजु पदमर. दगा शिंदे . जगन शिंदे . वाचनालयाचे अध्यक्ष श्री रोहिदास हाके .जिभाऊ मासुळे उपस्थित होते . प्रस्ताविक व आभार रोहिदास हाके यांनी मानले . वाचक व ग्रंमास्थ हजर होते . सदर बातमी व फोटो आपल्या दैनिकात प्रसिद्धी करावी ही . विनंती रोहिदास हाके. अध्यक्ष

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी