राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शाळा महाविद्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करा-बबलु भैय्या राऊत
बीड प्रतिनिधी
31मे म्हणजे धनगर समाजातील नाही तर अठरापगड जातीमध्ये या दिवशी आनंद उत्सव असतो . धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदु सामजातील देव देवळांचे रक्षण करून त्यांना हिंदु समाजातील देव देवळांचे बांधकाम केलं. अनेक महादेव शंकराच्या पिंडीचे त्यांनी रक्षण केले. अगदी सामान्य घरात जन्म घेतलेल्या या महिलेने जीवाची कोणतीही पर्वा न करता देव, देश, धर्म रक्षणासाठी रस्त्यावर आली. अशा धाडशी महीलेच काम शाळा महाविद्यालयातील तरुण मुलीपर्यंत पोहचलं तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्या मराठी मातीत अहिल्याबाई जन्माला येतील तर नवलच नाय. देव, देश, धर्म रक्षणाच काम त्यांच्या हातातून चांगलं होईल.व नव्या पीढीसाठी एक आदर्श निर्माण होईल. असे आवाहन युवा मल्हार सेनेचे युवक जिल्हा अध्यक्ष बबलु भैय्या राऊत यांनी केले आहे,
Comments
Post a Comment