नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांचा सामाजिक कार्य कौतुकास्पद
नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांचा सामाजिक कार्य कौतुकास्पद, ग्रामीण भागातील महिलांना वंदना बरडे यांनी दिला न्याय, बीड प्रतिनिधी अंकुश गवळी आरोग्य शीबिर, रक्तदान शिबीर, अवयव दान, नेत्रदान, देहदान, रक्तदान , करण्याचें आवाहन प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात असतें.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, पुण्यतिथी, हळदीकुंकू समारंभ, बीसी कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्या यांचे वाढदिवस , जीजामाता जयंती, सावित्रीबाई फुले जयंती,व ईतर सामाजिक कार्य करते.हे कार्य २००५ पासून करत आहे.तसेच आरोग्य योजनेची माहिती दिली जाते.आरोग्य खात्यात कर्तव्याला असल्याने आरोग्य सेवेतील सर्वंच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक पातळीवरील कार्यक्रम आयोजित करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम गेले १९९६ पासुन करतं आहे.आरोग्यदायी जिवन शैलीविषयी माहीतीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केलें जाते . प्रसार व प्रचार करण्याचें आवाहन केले जाते.आरोग्यदायी पोस्टर प्रदर्शन लावले जाते.भरपुर पुरस्कार मीळाले त्यापैकी ठळक म्हणजे फ्लारेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्कार प्रथम क्रम...