चौसाळा येथे मा. खा. प्रितमताई मुंढे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवुन साजरा
(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा येथे मा. खासदार प्रितमताई मुंढे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी बीड तालुका मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाना फळ वाटप करण्यात आली यावेळी भाजपा बीड तालुका मंडळ प्रमुख अशोक(दादा)रसाळ, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष पवन कुचेकर,बीड तालुका उपप्रमुख अंकुश गोरे, भाजपा बीड तालुका सरचिटणीस अप्पासाहेब झोडगे, भागवतराव आंधळे, चौसाळा शहर अध्यक्ष विनोद कळासे, महादेव चौधरी, बाळासाहेब हावळे पाटील, अक्षय माळी, पञकार बळीराम राऊत, प्रदीप जोगदंड यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.