संत नामदेव नगर भागातून एक व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांचे आवाहन
संत नामदेव नगर भागातून एक व्यक्ती बेपत्ता; शोध घेण्यासाठी नातेवाईकांचे आवाहन
बीड प्रतिनिधी :संत नामदेव नगर (पूर्व) भागातील रहिवासी श्री. बाळू तुळशीराम पवार हे गेल्या तीन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. ते स्वभावाने काहीसे विसरभोळे असून अजूनही घरी परतलेले नाहीत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही कोणताही सुगावा न लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सदरील व्यक्ती कोणालाही आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील संपर्क क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:
९५०३१२२०७२
९६०४४४२२५७
९३५९५३२६९९
८३०८६७३६८४
७४९८७६४१४१
Comments
Post a Comment