जीवाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्व. अजित पवार यांची जयंती साजरी

जीवाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्व. अजित पवार यांची जयंती साजरी. 
 येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.२२रोजी केज तालुक्यातील  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जीवाची वाडी केंद्र लव्हूरी येथे स्व.अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमत:स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.दरबारे/काळे धम्मादीपा मॅडम यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्यावर उजाळा देत मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती दरबारे/काळे धम्मादीपा,श्रीम.संगिता मुंडे,श्रीम.शोभा चौरे,राजाभाऊ घोळवे,राजाभाऊ मुळे,गोकुळ सारूक,बब्रुव्हान चौरे,विकास चौरे विद्यार्थी पालक इत्यादी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी