जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी बोकडे बाळू अण्णासाहेब याची मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड

जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी बोकडे बाळू अण्णासाहेब याची मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड
  
  सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव 
  आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
 आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी सन २०१२ च्या बॅचमधील बोकडे बाळू अण्णासाहेब याची सन् २०२६ मध्ये मुंबई पोलीस सेवेमध्ये नुकतीच निवड झाली . सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून बोकडे बाळू अण्णासाहेब याची जनता वस्तीगृह संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल(अण्णा ) , संस्थेचे अध्यक्ष श्री.सय्यद अब्दुल भाई , कॉलेजचे प्राचार्य सय्यद ए.डी. सर, उपप्राचार्य श्री तिपोळे सर, जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी