येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान

येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान
येवता: आप्पाराव सारूक दि.२४ रोजी केज तालुक्यातील येवता परिसरात जीवाची वाडी वाद्यळ वारास पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दि. 23 शनिवारी सायंकाळी ५वा. दरम्यान पावसाने अचानक हजरी लावल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी शासनाकडे मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी