धानोरा येथील जनता जुनियर कॉलेज मध्ये कै.धोंडीराम (दादा) बांदल यांची पुण्यतिथी साजरी


आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
           आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांची ( २५ ) वी पुण्यतिथी सालाबाद प्रमाणे याही वर्षी धानोरा ,तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील जनता जुनिअर कॉलेज मध्ये साजरी करण्यात आली .
 या प्रसंगी,संस्थेचे सचिव/ आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती विजयकुमार बांदल (आण्णा) उपस्थित होते .
 तसेच मुख्याध्यापक-प्राचार्य ढोबळे सर, उपमुख्याध्यापक सय्यद ए डी सर , उपप्राचार्य तिपुळे सर, तसेच माध्यमिक विद्यालयाचे व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी या प़सगी उपस्थित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी