रिपाई दिव्यांग आघाडी माजलगाव ता.अध्यक्षपदी गंगाराम निसर्गाध तर सचिवपदी गणेश घाटुळ यांची निवड
रिपाई दिव्यांग आघाडी माजलगाव ता.अध्यक्षपदी गंगाराम निसर्गाध तर सचिवपदी गणेश घाटुळ यांची निवड
पप्पू कागदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार
बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात खा.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे आदेशानुसार व पप्पू कागदे युवा रिपाई महाराष्ट्र अध्यक्ष व सुरेश माने दिव्यांग आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन खाली रिपाई दिव्यांग आघाडी माजलगाव तालुका अध्यक्षपदी गंगाराम निसर्गाध यांचीं तर सचिवपदी गणेश घाटुळ यांची जिल्हा अध्यक्ष शाहु (अप्पा ) डोळस यांनी रिपाई मध्यवर्ती कार्यालय बशीरगज बीड येथे पप्पू कागदे युवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) यांचे प्रमुख उपस्तितीत त्यांचे हस्ते नूतन कार्यकर्ते यांचे पुष्पहार घालून दि. 30 जुलै 2025 रोजी निवडीचे पत्र देण्यात आले. त्यांचे सोबत जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, प्रभाकर चांदणे,गणेश घाटुळ,जोगदंड,सुभाष तांगडे युवा तालुका अध्यक्ष बीड,गंगाराम निसर्गाध आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रिपाई दिव्यांग आघाडी माजलगाव ता.अध्यक्षपदी गंगाराम निसर्गाध तर सचिवपदी गणेश घाटुळ यांची निवड
Comments
Post a Comment