राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार नवपर्वाचा - पदाधिकाऱी संवाद मेळाव्यास उपस्थित रहा-शेख अमर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे साहेब,मा.मंत्रीआ.धनंजय मुंढे, मा.आ.अमरसिंह पंडित,आ.विजयसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष अँड.राजेश्वर चव्हाण इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार नवपर्वाचा - पदाधिकाऱी संवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बीड जिल्ह्यातील *आजी माजी आमदार,खासदार,प्रदेश पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष-शहराध्यक्ष,महिला,युवक युवती,फ्रंटल सेल चे अध्यक्ष व कार्यकारणी तसेच जिल्हा कार्यकारणी,जि.प.व प.स.सदस्य,आजी माजी नगराध्यक्ष,नगरसेवक,से.स.सो.चेअरमन, सरपंच,ग्रा.प.सदस्य,बाजार समिती सभापती-संचालक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते* यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहनमा. नगरसेवक तथा प्रदेश उपध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन यांनी केले आहे....
Comments
Post a Comment