रियांश मल्टिट्रेड कंपनीतर्फे सौ प्रियंका वडमारे (शिंदे) यांची दुबई टूर साठी निवड
बीड प्रतिनिधी - भिमराज नगर, राजूरिवेस, बीड येथील मूळ निवासी असलेले सतीश वडमारे यांच्या पत्नी सौ प्रियंका वडमारे (शिंदे) या रियांश मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्लॅटिनम डायरेक्टर या रँक वर असून त्या कंपनीचे फूड सप्लीमेंट आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस व इतर चांगल्या प्रॉडक्टसच्या माध्यमातून लोकांना आरोग्य तसेच आरोग्यासोबत रोजगार देण्याचे कार्य करत आहेत. त्यांना कंपनीचे चांगल्या कामाबद्दल कंपनीतर्फे सहा दिवसाच्या दुबई टूर साठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रियांका शिंदे यांनी कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय सीएमडी मधुकरजी जाधव सर, एमडी पूजा जाधव मॅडम तसेच मार्गदर्शक आदरणीय शेख जमील सर, ब्लू डायमंड यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच सोबत असलेले सर्व लीडर्स व कुटुंबातील सर्व सदस्य व मित्र परिवार यांचेपण आभार व्यक्त केले आहेत. तसेच लोकांना चांगले आरोग्य देऊन त्यामाध्यमातून चांगल्या रोजगाराचे संधीसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
मो.न. 9130939399
Comments
Post a Comment