आमदार पाहिजे नवा म्हणूनच आष्टी मतदारसंघात अमोलराजे तरटेचीच हवा



पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात सर्व सामान्य माणसाच्या सुख दुःखात धाऊन जाणारे, शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवकांची दिलकी धडकन तथा शरदचंद्र पवार साहेब यांचे कट्टर खंदे समर्थक युवा उद्योजक अमोलराजे तरटे यांचीच हवा असून शहरासह गावागावाच्या पारावर त्याचीच चर्चा सर्व समाज करताना दिसत आहेत. गोरगरिबांचे कैवारी, हक्काचा माणूस, सुशिक्षित उमेदवार म्हणून अमोलराजे तरटे यांचीच सध्या आष्टी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून त्यांना आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात वाढता पाठींबा मिळत असून त्यांना पवार साहेब यांनी उमेदवारी दिल्यास बीड लोकसभा उमेदवार सारखा आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात आमदार होऊ शकतो यामुळे पवार साहेबांनी स्वत:ची घरं न भरणाऱ्या उमेदवारा पेक्षा फक्त आणि फक्त विकासकामांनाच प्राधान्य देणार्या सर्वसामान्य गरिबांच्या व्यथा जाणणारा,सर्व सामान्यांचा सुख दुःखात धाऊन जाणारा शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवानेते अमोलराजे तरटे यांना विधानसभेत पाठवल्यास मतदार संघाचा विकास काय असतो हा नवीन चेहरा दाखवून देणार असल्याने म्हणून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून अमोलराजे तरटे यांची चर्चा गावागावात रंगू लागली आहे यामुळे शरदचंद्र पवार साहेब यांनी जनसेवक अमोल तरटे यांना मतदारसंघात उमेदवारी द्यावी.शाहु फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारे,स्वच्छ प्रतिमेचा, कामाचा व आपल्या हक्काचा माणूस म्हणून अमोलराजे तरटे यांची मतदार संघात जोरात चर्चा आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील प्रत्येक जण बोलून दाखवत आहे.मतदार संघातील प्रत्येकाच्या तोंडात एकच चर्चा, आमदार पाहिजे नवा आष्टी मतदारसंघात अमोल तरटेचीच हवा.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी