लोकशाही पत्रकार संघ पोलीस मित्र विकास समिती जि. अ. पदी राणी झिंजूर्ड




    किरण दोंदे संभाजीनगर 
संभाजीनगर येथील लोकशाही पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी झालेल्या बैठकीत लोकशाही पत्रकार संघ पोलीस मित्र विकास समिती च्या जिल्हा अध्यक्ष पदी राणी शांतीनाथ झिंजूर्ड यांची निवड लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण, प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख,प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद,मराठवाडा अध्यक्ष वसीम आजाद, प्रभाकर पांडे,मराठवाड्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे, संभाजीनगर पूर्व जिल्हा अध्यक्ष अनिस कुरेशी, पश्चिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ नेतने यांनी केली.यावेळी निवड पत्र देताना सं. अ. तथा राष्ट्रीय अध्यक्ष भागवत (बीबी ) वैद्य, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब भाई पठाण, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष किरण दोंदे मॅडम हे होते.
राणी झिंजूर्डे यांचे सामाजिक कार्य तसेच पोलीस स्टेशन चे नेहमी कामे करत असल्यामुळे त्यांचे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये ओळखी आहेत. या कार्याचा आढावा घेऊन राणी झिंजूर्डे याची संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष लोकशाही पत्रकार संघ संलग्न पोलीस मित्र विकास समिती पदी निवड करण्यात अली. या निवडी झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या वेळी ॲड. जहीर पठाण बीड जिल्हा वकील संघाचे सहसचिव ॲड. श्रीकांत जाधव सचिव ॲड. यासेर पटेल ॲड. सय्यद साजिद ॲड. फिरोज उपाध्यक्ष ॲड. अविनाश गडगे, अँड सिद्धार्थ उजगरे आदीनी . या वेळी उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी