शहिद जवान लान्स नायक अजित वाल्हेकर यांच्या स्मृती दिना निमित्त पाटोद्यात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा


पाटोदा (प्रतिनिधी) शहिद जवान लान्स नायक अजित सुखदेव वाल्हेकर यांच्या 23 व्यां स्मृती दिना निमित्त विर एकलव्य आदिवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाटोदा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला.पाटोदा तालुक्यातील जवान लान्स नायक अजित वाल्हेकर सेवा भावी संस्था पाटोदा यांच्या वतीने शहीद जवान अजित वाल्हेकर यांच्या स्मृति दिना त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक नय्युमभाई पठाण,सभापती किशोर अडगाळे,नगरसेवक हांनमत काळे,सुनील वाघमारे साहेब,खंडू जाधव,ढेरे साहेब, परमेश्वर गर्जे,शहादेव पवार, मारुती पवार, नवनाथ शिंदे, सागर तुपे,हजारे साहेब, आप्पा राऊत,अक्षय वीर, ऋषिकेश इंगोले, अजिंक्य जाधव, प्रशांत जाधव ,निखिल सरगर, विजय शिंदे, सुमित कुटे रोहन वीर, गणेश पाटोळे, सुजित अडगळे,ऋषिकेश वीर, विशाल घाडगे, सुरज मुळीक, यश चव्हाण विवेक गवळी, कृष्णा गवळी यांच्या सह आजी माजी सैनिक व वाल्हेकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !