राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -आसाराम सानप,करण तांदळे


पाटोदा (प्रतिनिधी)आपल्या प्रभावशाली वाणीतून समाज प्रबोधनाचे अलौकिक कार्य केलेले आधुनिक युगातील थोर समाज सुधारक,ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती पाटोद्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव 2024 कार्यक्रमाची रूपरेषा शुक्रवारी दिनांक 30/08/2024 रोजी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन छत्रपती शिवाजी महाराज चौका ते संत भगवान बाबा चौका पर्यंत स्वराज्य ढोल ताशा पथक,केरळ वाद्य यांच्या सह अन्य पथक व Dj च्या गाण्यांवर टाळ मृदंगाच्या आवाजात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती निमित्त भव्य दिव्य मिरवणूक व संत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आसाराम सानप व करण तांदळे यांनी केले आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !