वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांच्या माध्यमातून यश मिळते, गणेश मुंडे

बीड प्रतिनिधी 
 
धारूर तालुक्यातील वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सातत्याने आपले कलागुण दाखवण्यासाठी विविध स्पर्धेमध्ये भाग घेत असतात , धारूर येथील राजमाता जिजाऊ कॉलेज या ठिकाणी क्रीडा विभागामार्फत घेणाऱ्या येणाऱ्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या ,या ठिकाणी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आले होत्या, यावेळी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये वसंतराव भागवत आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी बाजी मारली ,मध्ये वयोगट, , 17. मुले प्रथम आलेले विद्यार्थी, कृष्णा गणेश मुंडे, साठे बालासाहेब आप्पा, 
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा वयोगट 14, प्रथम आलेल्या मुली, अश्विनी हनुमंत मुंडे प्रथम, धायतिडक राजकन्या प्रथम, स्वाती सदाशिव नाईकवाडे, प्रथम, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा वयोगट 17 मुली, प्रथम आलेले विद्यार्थीनी, वेदांती संदीप दराडे, आधी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे घवघवीत यश, यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष श्री सुमंत डुबे ,संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप खिलौजी, उपाध्यक्ष श्री रुपेश भैय्या ,सचिव श्री दीपक डुबे, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, डुबे सर, वाघमारे सर, चव्हाण सर, कापसे सर, यादव सर, मुळे सर, बुरके सर, अविनाश मुंडे सर, क्रीडा विभाग गणेश मुंडे सर, राऊत मामा कर्मचारी आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !