महीलांवर होणार्या आत्याचाराविरुद्ध भव्य“ महिला स्वराज्य यात्रा”

महीलांवर होणार्या आत्याचाराविरुद्ध भव्य“ महिला स्वराज्य यात्रा”
आम्हाला हव.. पुण्हा छत्रपतीशासन.. पुण्हा एकदा स्वराज्य.
महाराष्ट्रात पुण्हा छत्रपतींच स्वराज्य नांदाव,महीलांसाठी सुरक्षीत महाराष्ट्र घडावा यासाठी नाशीक मघील प्रत्यक जाग्रुत नागरीकाने सामाजीक कार्यकर्त्यांनी आपल्या आई ,बहीन , पत्नीचा सुरक्षतेसाठी महिला स्वराज्य यात्रेत सहभाग नोंदवला.

यावेळी स्वराज्य महीला यात्रेच फलक घेऊन पुढे महीला व त्या पाठोपाठ मुली ५०० किलोची बुलट घेऊन दिसल्या .. भारताचा तिरंगा , छत्रपती शिवरायांचा भगवा त्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य पुण्हा येऊद्या .. नाराधमाला फाशी द्या .. स्त्री सुरक्षीत तर देश सुरक्षीत अशा घोषनांनी संपुर्ण नाशीक दुमदुमल होत.. 

यावेळी स्वराच्य जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी युनायटेड वी स्टेंड व सकल मराठा समाजाचे आभार मानले तसेच सर्वानमते काही ठराव मांडले.
स्त्री शक्ती साठी अनेक मुलांनी भावणीक भाषण केले अक्षता देशपांडे , पुजा ताजनपुरे , त्रीशा राजपुत , रेखा जाधव,काजय सांगळे , भाग्यश्री पवार , लवीना थेवर यांचा मणोगता नंतर सर्वांच्या डोळ्यात आश्रु दिसुन आले .

यावेळी उपस्तीथ सागर मटाले ,नाना बच्धाव, राम खुर्दल , केशव गोसावी,व्यंकटेश मोरे ,करण गायकर , मनोरमा पाटील व समस्त नाशीककर.

निवेदन खाली जोडलेल आहे .


सर्व नाशीककरांच्या वतीने आम्ही ठराव केलाय ,पुण्हा छत्रपतींच स्वराज्य नांदाव यासाठी प्रयत्नशील राहु व आशी घटना पुण्हा घडल्यास कायदा हातात घेऊन आरोपीला शिक्षा देऊ.
~डॅा.रुपेश नाठे 
स्वराज्य जिल्हाप्रमुख

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !