संत सावता गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप नाईकनवरे तर उपध्यक्षपदी सांगळे, शेवाळे यांची निवड


 पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील मानाच्या गणेश मंडळा पैकी एक व अनेक वर्षी नंबर एकचे पारितोषक मिळवणाऱ्या श्री संत सावता गणेश मंडळाची बैठक संत सावता महाराज मंदीर माळेगल्ली पाटोदा येथे संपन्न झाली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी श्री संत सावता महाराज गणेश मंडळाची बैठक झाली यावर्षीच्या संत सावता गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी संदीप नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र सांगळे, राहुल शेवाळे तर सचिव पदी भागवत नाईकनवरे यांची एकमताने निवड झाली तसेच सहसचिव पदी विशाल नाईकनवरे व कोषाध्यक्ष ओम गोरे यांची निवड करण्यात आली यावेळी संत सावता माळी गणेश मंडळाचे मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !