पावसाचे पाणी कंपनीत घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान


पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील मार्केट यार्ड रोडवरील रस्ता व नाल्या नसल्यामुळे पाटोद्यात झालेल्या जोरदार पावसामुळे संत मिराबाई ट्रेडिंग कंपनी मध्ये पाऊसाचे पाणी घुसल्याने वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान याबाबत सविस्तर वस्ती असे की पाटोदा नगरपंचायत अंतर्गत बाजार समिती मध्ये असलेल्या संत मीराबाई ट्रेडिंग कंपनी यामध्ये सोमवारी दिनांक 13/06/2024 रोजी झालेल्या जोरदार पाऊस झाल्याने कंपनीत पाणी घुसल्यामुळे लाख रुपयांचे नुकसान झाले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !