वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात

सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे यांचा विवाह संपन्न
      
वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात
 प्रतिनिधी वडवणी बीड..
 पुसरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते विष्णूबाळ झोडगे यांचा मंगल परीनय अगदी साध्या पद्धतीने मोजे "वारोळा ता माजलगाव येथे आयु साक्षी तुपारे यांच्याशी सामाजिक,राजकीय, संप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षातील नेतेमंडळी विविध संघटनेतील पदाधिकारी,डॉक्टर मित्रमंडळी सामाजिक कार्यकर्ते,युवक मित्रमंडळी उपस्थित होते विवाहानंतर वृक्ष लागवड करून वैवाहिक जीवनाची सुरुवात केल्याने.. सामाजिक संदेश देऊन विवाह पार पाडला. सामाजिक संदेशाने आणि सामाजिक उपक्रमाने केलेल्या या मंगल परीनयाचें सर्वत्र कौतुक केले जात आहे. साध्या पद्धतीने केलेल्या या मंगल परिणय मध्ये सामील झालेल्या सर्वांचे "झोडगे परिवाराच्या" वतीने आभार व्यक्त करण्यात आले.. !

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !