कुंभकर्णा सारखा झोपा काढणारा व निवडणूका आल्याकी जागे होणाऱ्या बजरंग सोनवणेला दणदणीत मताने पराभुत करुन राजकारणातुन कायमचे हाद्दपार करा - जुनेद शेख
पाटोदा (प्रतिनिधी) यरेवी कोणत्याही सामाजिक कार्यात व सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात उभा न राहता कुंभकर्ण सारख्या नुसत्या झोपा काढणार्यी व निवडणुका आल्या की जाती-जातीत भाडने लावून मतदान मागणारे बजरंग सोनवणे यांना केज करांनी जशे नगरपंचायत निवडणुकीत मुलीला पाडून हादपार केले स्वतःच्या सोनवनणेच्या गावातील लोकांनी ग्रामपंचायतला त्यांचा पॅनल पाडून हादपार केले तसेच यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत बीड कराने दणदणीत मताने पराभूत करून बीड लोकसभेच्या भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना विजय करा पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना जातीपाती अथवा गाव न पाहता त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावांना भरघोस निधी उपलब्ध करून विकास कामे केले आहेत.त्यामुळे आपले अमूल्य मत वाया न घालता पंकजाताई यांना मत म्हणजे विकासाला मतदान करुन कुंभकर्णा सारखा झोपा काढणारा व निवडणूका आल्याकी जागे होणाऱ्या बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेला दणदणीत मताने पराभुत करुन राजकारणातुन कायमचे हाद्दपार करावे असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे काका समर्थक युवानेते शेख जुनेद शेख यांनी केले आहे
Comments
Post a Comment