लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या बीड येथे उद्या होणाऱ्या ऐतिहासिक विजय सभेसाठी आमदार आजबे, धोंडे समर्थकाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - बाबुराव जाधव, अनिल जायभाय


पाटोदा (गणेश शेवाळे) बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार लोकनेत्या पंकजाताई 
गोपीनाथरावजी मुंडे यांचा उद्या दिनांक 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आसुन त्यानंतर ऐतिहासिक विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी मा.ना धनंजयजी मुंडे,आमदार बाळासाहेब आजबे काका, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सह बीड जिल्ह्यातील महायुतीचे नेते,आमदार,सर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष, तालुका प्रमुख व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आसुन महायुतीच्या उमेदवार लोकनेत्या पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या विजय सभेचे साक्षीदार होण्यासाठी पाटोदा तालुक्यातील आमदार बाळासाहेब आजबे काका व माजी आमदार भीमराव धोंडे साहेब समर्थकानी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्य भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना इतर घटक पक्ष महायुतीवर प्रेम करणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक बाबुराव जाधव व माजी पंचायत समिती सभापती अनिल जायभाय यांनी केले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी