स्वच्छ भारत मिशन (ग्रा ) पंचायत समितीच्या कक्षा मध्ये पाणी तपासणी किट देताना चव्हाण सर


बीड (सखाराम पोहिकर ) गेवराई येथील पंचायत समिती येथे आज दिनाक 26 / 2 / 2024 रोजी दुपारी 4= 00 वाजता पाणी नमुना तपासणी किट गढी ग्राम पंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी तथा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष श्री सखाराम तुकाराम पोहीकर यांना गावातच पाणी तपासणी करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत रासायनिक एफ . टी . के . किट देताना कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री कदम साहेब व श्री चव्हाण सर यांच्या हस्ते श्री सखाराम पोहिकर यांना हि किट देताना श्री चव्हाण सर आसे म्हणाले की गेवराई तालुक्यात एकूण 139 ग्रामपंचायत आहेत पण आता पर्यत फक्त 55 ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी किट घेऊन गेले आहेत तेव्हा अजून 84 ग्रामपंचायतच्या किट शिल्लक आहेत तरी 29 फेब्रवारी पर्यंत आप आपल्या किट घेऊन जावे आसे या प्रसंगी आवाहन केले व अध्यक्ष आपण पण तुमच्या परीने कर्मचारी यांना सुचना देऊन स्वच्छ भारत मिशन (ग्रा ) पंचायत समिती गेवराई मार्फत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष श्री सखाराम पोहिकर यांनी श्री चव्हाण सर यांना असे आश्वासन दिले की नक्कीच माझे गेवराई तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा कर्मचारी आपणास सहकार्य करतील व 29 फेब्रवारी 2024 पर्यंत किट घेऊन जातील असे श्री चव्हाण सर यांना किट घेताना सांगीतले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी