आम आदमी पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन अनेक युवकांचा आम आदमी पार्टी जाहीर प्रवेश
बालाघाट चे समाजसेवक माननीय सय्यद अहमद गुलाब (राजूभाई) व सौ.मनीषा ताई मुंडे यांचा जाहीर प्रवेश
बीड प्रतिनिधी बीड आम आदमी पार्टीची शासकीय विश्रामगृह बीड येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व सर्वे मा. अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल भाई इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अजित फाटके पाटील कार्य अध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचे प्रचार समिती प्रमुख मा. रंगा दादा राचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थितीमध्ये बीड येथे हि बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुका व राज्यामध्ये शेतकऱ्यांचा वाढलेला असंतोष मराठा आरक्षण, बेरोजगारी महागाई यावरती संशयास्पद असणारी महाराष्ट्र सरकारची भूमिका या सर्व गोष्टींवर मंथन करण्यात आले जिल्ह्यातील आजी माजी कार्यकर्ते या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीची भूमिका याविषयी चर्चा व मंथन करण्यात आले की जो पार्टिचा जो निर्णय असेल तो सर्वाना मान्य असेल तसेच जिल्ह्याच्या विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थितीत व दिल्ली येथील कामे पाहून आम आदमी पार्टीच्या विचाराला प्रेरित होऊन मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ता मनीषाताई मुंडे यांच्या सोबत अनेक महिलांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला व बालाघाट चे माजरसुबा येथील सामाजिक कार्यकर्ते मा. सैयद अहमद गुलाब (राजुभाई) यांच्या सोबत अनेक युवकांनी प्रवेश घेतला तरी बैठकीस आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे , शहर सचिव मिलिंद पाळणे, शहर अध्यक्ष सय्यद सादेक, तालुका अध्यक्ष भिमराव कुठे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर गव्हाणे, रामभाऊ शेरकर कैलास चंद पालीवाल दत्ताजी सुरवसे आसमान जरांगे पाटील तालुका अध्यक्ष शिरूर कासार,मोठ्या संख्य कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment