तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप



बीड(प्रतिनिधी):- देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि.२० फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.
याप्रसंगी तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात निर्माण झालेले गुरु शिष्याचे अतूट नाते याबद्दल बोलतांना त्या भावूक झाल्या होत्या. येथील शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना यावेळीआनंदाने निरोप दिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी