आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत संजय गांधी,श्रावण बाळ,आभाकार्ड, आयुषमान,विश्वकर्मा योजना,दिव्याग कर्ज योजना,कुणबी जातीचे मोफत प्रमाणपत्र संचिका करण्याचे आयोजन - महेंद्र(तात्या) गर्जे


पाटोदा (गणेश शेवाळे)बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे दबंग आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या वाढदिवसा निम्मित पाटोदा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ,दिव्यांग लाभार्थिचे पगारीसाठी मोफत संचिका तसेच पंतप्रधान विश्वकर्मा योजना, आयुषमान,आभा कार्ड(p.m kisan) पिएम किसान ई- 
श्रम कार्ड,दिव्यांग बांधवांच्या इतर योजना,करण्याचे आयोजन सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक माजी सभापती महेंद्र(तात्या)गर्जे यांनी केले आहे. यासाठी लागणारे कागदपत्रे मतदान कार्ड,आधार कार्ड, बँकपासबुक,पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी वरील सर्व कागदपत्र घेऊन बाळासाहेब बन यांचे श्रेयश बन डिजिटल झेराँक्स येथे संपर्क साधावा असे आवाहन बाळासाहेब बन यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी