मुगगावात रंगणार भव्य कुस्त्याची दंगल आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब भवर यांचा स्तुत्य उपक्रम
पाटोदा (गणेश शेवाळे)भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी खेळाकडे वळावे असे आवाहन केल्यानंतर आमदार सुरेश आण्णा धस यांचे हानुमान म्हणून अंमळनेर पंचक्रोशीत ओळख असणारे भाऊसाहेब भवर यांनी बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे दबंग आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या वाढदिवसा निम्मित भव्य नमो चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी मुगगाव येते करण्यात आले आहे या भव्य नमो चषक कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन नमो चषक समितीचे प्रमुख आमदार सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भवर यांनी केले असून लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील कुस्ती प्रेमीने व आमदार सुरेश धस समर्थक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंमळनेर जिल्हा परिषद गटातील आमदार सुरेश आण्णा धस कट्टर समर्थक भाऊसाहेब भवर यांनी केले आहे
Comments
Post a Comment