भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ऋषीकेश कराड यांची निवड कराड यांच्या निवडीने राज्य भरातून शुभेच्छाचा वर्षाव


पाटोदा (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,युवा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश कराड यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आल्याने येणाऱ्या निवडणुकीत यांचा फायदा भाजप पक्षाला निक्कीच होणार आसुन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून ऋषीकेश कराड हे भारतीय जनता पक्षाला राज्यभरात गावागावात जाऊन भारतीय जनता पार्टीची पुन्हा राज्यात व केंद्रात सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आसुन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ऋषीकेश कराड यांची निवड झाल्याबद्दल राज्य भरातून कराड यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी